२३ एप्रिल दिनविशेष | 23 April Dinvishesh | 23 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 22, 2024

२३ एप्रिल दिनविशेष | 23 April Dinvishesh | 23 April day special in Marathi | Today day special Marathi

२३ एप्रिल दिनविशेष

23 April Dinvishesh

23 April day special in Marathi

Today day special Marathi

२३ एप्रिल दिनविशेष | 23 April Dinvishesh | 23 April day special in Marathi | Today day special Marathi

            २३ एप्रिल दिनविशेष ( 23 April Dinvishesh | 23 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २३ एप्रिल दिनविशेष ( 23 April Dinvishesh | 23 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२३ एप्रिल दिनविशेष

23 April Dinvishesh

23 April day special in Marathi


@ जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन [World Book and Copyright Day]

[१६३५]=> अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.

[१८१८]=> इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.

[१९९०]=> नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

[१९९५]=> जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

[२००५]=> मी अॅट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.

[१५६४]=> इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म.

[१७९१]=> अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचा जन्म.

[१८५८]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म.

[१८५८]=> समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म.

[१८७३]=> अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म.

[१८९७]=> नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे १४ वे पंतप्रधान लेस्टर बी. पिअर्सन यांचा जन्म.

[१९३८]=> शास्त्रीय गायिका एस. जानकी यांचा जन्म.

[१९७७]=> भारतीय-अमेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म.

[१६१६]=> इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचे निधन.

[१८५०]=> काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचे निधन.

[१९२६]=> ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ हेन्री बी. गुप्पी यांचे निधन.

[१९५८]=> निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन.

[१९६८]=> पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन.

[१९८६]=> इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचे निधन.

[१९९२]=> ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन.

[१९९७]=> इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचे निधन.

[२०००]=> ४० वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे बाबासाहेब भोपटकर यांचे निधन.

[२००१]=> संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती जयंतराव टिळक यांचे निधन.

[२००७]=> रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचे निधन.

[२०१३]=> पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २३ एप्रिल दिनविशेष | 23 April Dinvishesh | 23 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad