२४ एप्रिल दिनविशेष
24 April Dinvishesh
24 April day special in Marathi
Today day special Marathi
२४ एप्रिल दिनविशेष ( 24 April Dinvishesh | 24 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २४ एप्रिल दिनविशेष ( 24 April Dinvishesh | 24 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२४ एप्रिल दिनविशेष
24 April Dinvishesh
24 April day special in Marathi
@ राष्ट्रीय पंचायती राज दिन [ National Panchayati Raj Day ]
[१६७४]=> भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
[१७१७]=> खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
[१८००]=> जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.
[१८८९]=> इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचा जन्म.
[१८९६]=> रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म.
[१९१०]=> चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म.
[१९२९]=> कन्नड चित्रपट अभिनेता व गायक राजकुमार यांचा जन्म.
[१९४२]=> अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका बार्बारा स्ट्रायसँड यांचा जन्म.
[१९४२]=> नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन.
[१९६०]=> नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन.
[१९६७]=> वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत.
[१९६८]=> मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश.
[१९७०]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.
[१९७०]=> गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.
[१९७२]=> चित्रकार जामिनी रॉय यांचे निधन.
[१९७३]=> भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.
[१९७४]=> देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचे निधन.
[१९९०]=> अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
[१९९३]=> ७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण
[१९९३]=> इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.
[१९९४]=> उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन.
[१९९९]=> चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय यांचे निधन.
[२०११]=> आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन.
[२०१३]=> ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.
[२०१४]=> भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन.
हे पण पहा :- मानवी शरीराची माहिती
तुम्हाला २४ एप्रिल दिनविशेष | 24 April Dinvishesh | 24 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box