२५ एप्रिल दिनविशेष | 25 April Dinvishesh | 25 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 24, 2024

२५ एप्रिल दिनविशेष | 25 April Dinvishesh | 25 April day special in Marathi | Today day special Marathi

२५ एप्रिल दिनविशेष

25 April Dinvishesh

25 April day special in Marathi

Today day special Marathi

२५ एप्रिल दिनविशेष | 25 April Dinvishesh | 25 April day special in Marathi | Today day special Marathi

            २५ एप्रिल दिनविशेष ( 25 April Dinvishesh | 25 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २५ एप्रिल दिनविशेष ( 25 April Dinvishesh | 25 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२५ एप्रिल दिनविशेष

25 April Dinvishesh

25 April day special in Marathi


@ जागतिक मलेरिया दिन [ World Malaria Day]

[१२१४]=> फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म.

[१८५९]=> सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.

[१८७४]=> रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म.

[१९०१]=> स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.

[१९१८]=> हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म.

[१९४०]=> हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म.

[१९५३]=> डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.

[१९६१]=> अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.

[१९६१]=> भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.

[१९६४]=> भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.

[१९६६]=> एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

[१९८३]=> पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.

[१९८९]=> श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.

[१९९९]=> साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.

[२०००]=> वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.

[२००२]=> लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचे निधन.

[२००३]=> ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचे निधन.

[२००५]=> भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचे निधन.

[२००८]=> जागतिक मलेरिया दिन

[२०१५]=> ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.


            तुम्हाला २५ एप्रिल दिनविशेष | 25 April Dinvishesh | 25 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad