२६ एप्रिल दिनविशेष | 26 April Dinvishesh | 26 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 25, 2024

२६ एप्रिल दिनविशेष | 26 April Dinvishesh | 26 April day special in Marathi | Today day special Marathi

२६ एप्रिल दिनविशेष

26 April Dinvishesh

26 April day special in Marathi

Today day special Marathi

२६ एप्रिल दिनविशेष | 26 April Dinvishesh | 26 April day special in Marathi | Today day special Marathi

            २६ एप्रिल दिनविशेष ( 26 April Dinvishesh | 26 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २६ एप्रिल दिनविशेष ( 26 April Dinvishesh | 26 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२६ एप्रिल दिनविशेष

26 April Dinvishesh

26 April day special in Marathi


@ जागतिक बौद्धिक संपदा दिवस [ World Intellectual Property Day]

[१४७९]=> पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म.

[१९००:]=> रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्लस रिश्टर यांचा जन्म.

[१९०३]=> अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.

[१९०८]=> भारताचे १३ वे सरन्यायाधीश सर्व मित्र सिकरी यांचा जन्म.

[१९२०]=> थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन.

[१९३३]=> नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.

[१९४०]=> भारतीय मोल्वी आणि राजकारणी मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी यांचा जन्म.

[१९४८]=> अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म.

[१९६२]=> रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.

[१९६४]=> टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.

[१९७०]=> अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म.

[१९७०]=> जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.

[१९७३]=> अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.

[१९७६]=> साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन.

[१९८६]=> रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.

[१९८७]=> शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचे निधन.

[१९८९]=> बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.

[१९९५]=> आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.

[१९९९]=> लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी यांचे निधन.

[२००५]=> आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २६ एप्रिल दिनविशेष | 26 April Dinvishesh | 26 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad