२७ एप्रिल दिनविशेष | 27 April Dinvishesh | 27 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 26, 2024

२७ एप्रिल दिनविशेष | 27 April Dinvishesh | 27 April day special in Marathi | Today day special Marathi

२७ एप्रिल दिनविशेष

27 April Dinvishesh

27 April day special in Marathi

Today day special Marathi

२७ एप्रिल दिनविशेष | 27 April Dinvishesh | 27 April day special in Marathi | Today day special Marathi

            २७ एप्रिल दिनविशेष ( 27 April Dinvishesh | 27 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २७ एप्रिल दिनविशेष ( 27 April Dinvishesh | 27 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२७ एप्रिल दिनविशेष

27 April Dinvishesh

27 April day special in Marathi


@ जागतिक पशुवैद्यकीय दिन [World Veterinary Day]

[१५२१]=> पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगेलन यांचे निधन.

[१७९१]=> मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म.

[१८२२]=> अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म.

[१८५४]=> पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

[१८८२]=> अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचे निधन.

[१८८३]=> नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म.

[१८९८]=> ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन.

[१९०८]=> चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली.

[१९१२]=> भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म.

[१९२०]=> महात्मा गांधींचे अनुयायी डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म.

[१९२७]=> मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी कोरेटा स्कॉट किंग यांचा जन्म.

[१९४१]=> दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.

[१९६१]=> सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.

[१९७४]=> राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.

[१९७६]=> पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक फैसल सैफ यांचा जन्म.

[१९८०]=> पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन.

[१९८९]=> पॅनासोनिक कंपनी चे स्थापक कोनोसुके मात्सुशिता यांचे निधन.

[१९९२]=> बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.

[१९९९]=> एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.

[२००२]=> बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक रुथ हँडलर यांचे निधन.

[२००५]=> एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

[२०११]=> अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनँडोंचा उद्रेक त्यात ३०० ठार झाले.

[२०१७]=> भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन.


            तुम्हाला २७ एप्रिल दिनविशेष | 27 April Dinvishesh | 27 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad