२८ एप्रिल दिनविशेष
28 April Dinvishesh
28 April day special in Marathi
Today day special Marathi
२८ एप्रिल दिनविशेष ( 28 April Dinvishesh | 28 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २८ एप्रिल दिनविशेष ( 28 April Dinvishesh | 28 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२८ एप्रिल दिनविशेष
28 April Dinvishesh
28 April day special in Marathi
@ कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठीचा जागतिक दिवस [ World Day for Safety and Health at Work]
[१७४०]=> थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन.
[१७५८]=> अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांचा जन्म.
[१८५४]=> लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी यांचा जन्म.
[१९०८]=> ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.
[१९१६]=> प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म.
[१९१६]=> होम रुल लीगची स्थापना झाली.
[१९२०]=> अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.
[१९३१]=> लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.
[१९३७]=> इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म.
[१९४२]=> इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.
[१९४५]=> इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू.
[१९६८]=> झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.
[१९६९]=> चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
[१९७८]=> अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन.
[१९९२]=> ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन.
[१९९८]=> जलदगती गोलंदाज रमाकांत देसाई यांचे निधन.
[२००१]=> डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.
[२००३]=> ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
हे पण पहा :- भारतीय राज्यघटना भाग, परिशिष्ट
तुम्हाला २८ एप्रिल दिनविशेष | 28 April Dinvishesh | 28 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box