२९ एप्रिल दिनविशेष | 29 April Dinvishesh | 29 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, April 28, 2024

२९ एप्रिल दिनविशेष | 29 April Dinvishesh | 29 April day special in Marathi | Today day special Marathi

२९ एप्रिल दिनविशेष

29 April Dinvishesh

29 April day special in Marathi

Today day special Marathi

२९ एप्रिल दिनविशेष | 29 April Dinvishesh | 29 April day special in Marathi | Today day special Marathi

            २९ एप्रिल दिनविशेष ( 29 April Dinvishesh | 29 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २९ एप्रिल दिनविशेष ( 29 April Dinvishesh | 29 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२९ एप्रिल दिनविशेष

29 April Dinvishesh

29 April day special in Marathi


@ जागतिक नृत्य दिवस [ World Dance Day]

[१७२७]=> फ्रेंच नर्तक आणि बॅलेट चे निर्माते जीन-जॉर्जेस नोव्हर यांचा जन्म.

[१८४८]=> चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म.

[१८६७]=> भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म.

[१८९१]=> भारतीय कवी आणि कार्यकर्ते भारतीदासन यांचा जन्म.

[१९०१]=> दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचा जन्म.

[१९३३]=> प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.

[१९३६]=> भारतीय संगीतकार झुबिन मेहता यांचा जन्म.

[१९४५]=> जर्मन नाझी अधिकारी हेन्रिच हिमलर यांचे निधन.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.

[१९६०]=> हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन यांचे निधन.

[१९६६]=> इंग्लिश फिरकी गोलंदाज फिल टफनेल यांचा जन्म.

[१९७०]=> अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू आंद्रे आगासी यांचा जन्म.

[१९८०]=> चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचे निधन.

[१९८०:]=> लेखक, विचारवंत आणि समीक्षक श्रीकृष्ण के. क्षीरसागर यांचे निधन.

[१९८६]=> लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.

[१९९१]=> बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.

[२००६]=> कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचे निधन.


            तुम्हाला २९ एप्रिल दिनविशेष | 29 April Dinvishesh | 29 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad