३ एप्रिल दिनविशेष
3 April Dinvishesh
3 April day special in Marathi
Today day special Marathi
३ एप्रिल दिनविशेष ( 3 April Dinvishesh | 3 April day special in Marathi | Today day special marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३ एप्रिल दिनविशेष ( 3 April Dinvishesh | 3 April day special in Marathi | Today day special marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३ एप्रिल दिनविशेष
3 April Dinvishesh
3 April day special in Marathi
@ छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांची पुण्यतिथी [Death anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj Bhosale]
@ जागतिक पार्टी दिवस [World Party Day]
[१६८०]=> छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन.
[१७८१]=> भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचा जन्म.
[१८८२]=> सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म.
[१८९१]=> फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन.
[१८९८]=> टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लुस यांचा जन्म.
[१९०३]=> मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म.
[१९०४]=> इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा जन्म.
[१९१४]=> फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म.
[१९३०]=> जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह यांचा जन्म.
[१९३४]=> इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचा जन्म.
[१९४८]=> ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
[१९५५]=> सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म.
[१९६२]=> चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य जयाप्रदा यांचा जन्म.
[१९६५]=> पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म.
[१९७३]=> भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी यांचा जन्म.
[१९७३]=> मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
[१९७५]=> बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.
[१९८१]=> पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्स चे स्थापक जुआन त्रिप्प यांचे निधन.
[१९८५]=> महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचे निधन.
[१९९८]=> इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचे निधन.
[१९९८]=> प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरकिसन मेहता यांचे निधन.
[२०००]=> आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
[२०१०]=> ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.
[२०१२]=> भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचे निधन.
[२०१६]=> पनामा पेपर्स हे कायदेशीर दस्तऐवज प्रसिद्ध होऊन सुमारे २,१४,४८८ कंपन्याची गोपनीय माहिती उगढ झाली.
हे पण पहा :- विज्ञान दिन
तुम्हाला ३ एप्रिल दिनविशेष | 3 April Dinvishesh | 3 April day special in Marathi | Today day special marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box