४ एप्रिल दिनविशेष
4 April Dinvishesh
4 April day special in Marathi
Today day special Marathi
४ एप्रिल दिनविशेष ( 4 April Dinvishesh | 4 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ४ एप्रिल दिनविशेष ( 4 April Dinvishesh | 4 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
४ एप्रिल दिनविशेष
4 April Dinvishesh
4 April day special in Marathi
@ जागतिक ढोलकी वादक दिन [ World Drummer Day]
[१६१७]=> स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक जॉन नेपिअर यांचे निधन.
[१८२३]=> जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सीमेन्स यांचा जन्म.
[१८४२]=> फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास यांचा जन्म.
[१८८२]=> ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या .
[१८९३]=> पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म.
[१९०२]=> ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं नारायणराव व्यास यांचा जन्म.
[१९०६]=> फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक एवेरी फिशर यांचा जन्म.
[१९२३]=> ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचे निधन.
[१९२६]=> अॅमवे कंपनी चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.
[१९२९]=> मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक कार्ल बेन्झ यांचे निधन.
[१९३१]=> फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचे निधन.
[१९३३]=> डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी यांचा जन्म.
[१९४४]=> दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.
[१९४९]=> पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.
[१९६८]=> जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
[१९६८]=> नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.
[१९६८]=> नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांची हत्या झाली.
[१९७३]=> भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
[१९७९]=> पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो यांचे निधन.
[१९८७]=> ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन.
[१९९०]=> लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
[१९९६]=> संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले यांचे निधन.
[२०००]=> कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर यांचे निधन.
[२०१६]=> भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा यांचे निधन.
हे पण पहा :- मार्गदर्शक तत्त्वे
तुम्हाला ४ एप्रिल दिनविशेष | 4 April Dinvishesh | 4 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box