७ एप्रिल दिनविशेष | 7 April Dinvishesh | 7 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 6, 2024

७ एप्रिल दिनविशेष | 7 April Dinvishesh | 7 April day special in Marathi | Today day special Marathi

७ एप्रिल दिनविशेष

7 April Dinvishesh

7 April day special in Marathi

Today day special Marathi

७ एप्रिल दिनविशेष | 7 April Dinvishesh | 7 April day special in Marathi | Today day special Marathi

            ७ एप्रिल दिनविशेष ( 7 April Dinvishesh | 7 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ७ एप्रिल दिनविशेष ( 7 April Dinvishesh | 7 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

७ एप्रिल दिनविशेष

7 April Dinvishesh

7 April day special in Marathi


@ जागतिक आरोग्य दिन [ World Health Day]

[१८७५]=> आर्य समाजाची स्थापना झाली.

[१९०६]=> माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.

[१९३९]=> दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.

[१९४०]=> पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.

[१९४८]=> जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.

[१९८९]=> लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.

[१९९६]=> श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.

[१५०६]=> ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचा जन्म.

[१७७०]=> स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म.

[१८६०]=> केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचा जन्म.

[१८९१]=> जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्म.

[१९२०]=> भारतरत्‍न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म.

[१९२५]=> केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा यांचा जन्म.

[१९३८]=> भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा जन्म.

[१९४२]=> हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म.

[१९५४]=> हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन यांचा जन्म.

[१९८२]=> भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर सोंजय दत्त यांचा जन्म

[१४९८]=> फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा) यांचे निधन.

[१९३५]=> भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे निधन.

[१९४७]=> फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे निधन.

[१९७७]=> चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे यांचे निधन.

[२००१]=> जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचे निधन.

[२००४]=> प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचे निधन.


            तुम्हाला ७ एप्रिल दिनविशेष | 7 April Dinvishesh | 7 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad