८ एप्रिल दिनविशेष | 8 April Dinvishesh | 8 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, April 7, 2024

८ एप्रिल दिनविशेष | 8 April Dinvishesh | 8 April day special in Marathi | Today day special Marathi

८ एप्रिल दिनविशेष

8 April Dinvishesh

8 April day special in Marathi

Today day special Marathi

८ एप्रिल दिनविशेष | 8 April Dinvishesh | 8 April day special in Marathi | Today day special Marathi

            ८ एप्रिल दिनविशेष ( 8 April Dinvishesh | 8 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ८ एप्रिल दिनविशेष ( 8 April Dinvishesh | 8 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

८ एप्रिल दिनविशेष

8 April Dinvishesh

8 April day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय रोमानी दिवस [ International Romance Day]

[१८३८]=> द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

[१८५७]=> १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू.

[१८५७]=> मंगल पांडे ह्यांना फाशी झाली

[१८९४]=> वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन.

[१९०६]=> अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर यांचे निधन.

[१९११]=> डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.

[१९२१]=> आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.

[१९२४]=> शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म.

[१९२८]=> नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म.

[१९२९]=> भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.

[१९३८]=> संयुक्त राष्ट्रांचे ७ वे प्रधान सचिव कोफी अन्नान यांचा जन्म.

[१९५०]=> भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.

[१९५३]=> उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचे निधन.

[१९७३]=> स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे निधन.

[१९७४]=> मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधन.

[१९७९]=> भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.

[१९९३]=> मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले

[१९९९]=> कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील वसंत खानोलकर यांचे निधन.

[२००५]=> पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.

[२०१३]=> ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन यांचे निधन.


            तुम्हाला ८ एप्रिल दिनविशेष | 8 April Dinvishesh | 8 April day special in Marathi | Today day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad