संकलित चाचणी क्रमांक २ चे गुण नोंदवण्याची सुविधा उपलब्ध
PAT 2 Marks recording facility available.
दिवाळी अगोदर संकलित चाचणी क्रमांक एक ( PAT 1 ) घेण्यात आली होती पायाभूत चाचणी प्रमाणे या चाचणीचे गुण देखील ऑनलाइन नोंदविले होते आता संकलित चाचणी क्रमांक दोनची ( PAT 2 ) गुण नोंदवण्यासाठी सदर सुविधा उपलब्ध झालेली असून ऑनलाइन गुण नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकृत माहिती देणारे पत्र लवकरच निर्गमित होऊ शकते.
पायाभूत चाचणीचे गुण या अगोदर आपण ज्याप्रमाणे नोंदवले होते त्याचप्रमाणे हे गुण देखील नोंदवायचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये अगोदरच एप्लीकेशन इन्स्टॉल करण्यात आलेले आहे ते ओपन करून आपण PAT वर क्लिक करून. आपला वर्ग विषय आणि विद्यार्थी निवडून त्याला संकलित चाचणी क्रमांक एक मध्ये मिळालेल्या गुणांची ऑनलाईन नोंदणी करू शकता.
➤ Android उपकरणांसाठी Play Store वरून Swiftchat ॲप डाउनलोड करा आणि नोंदणी करा (link: https://bit.ly/Switftchat )
➤ नोंदणी केल्यानंतर PAT महाराष्ट्र VSK चॅटबॉटवर जाण्यासाठी चॅटबॉट लिंक वापरा (link: https://bit.ly/PAT-MH)
➤ बेसलाइन परीक्षेसाठी गुण कसे सबमिट करायचे हे समजून घेण्यासाठी दिलेल्या वापरकर्ता मॅन्युअलमधील सूचनांचे अनुसरण करा (user manual: https://bit.ly/PATManual)
➤ दिलेल्या आधारभूत चाचणीतील सर्व प्रश्नांसाठी गुण सबमिट करावेत अशी सर्वांना विनंती.
➤ दिलेल्या विषयाचे गुण सबमिट केल्यावर वेगळ्या विषयाचे गुण भरण्यासाठी होम मेनूवर जाऊ शकतात.
➤ चुकून भरलेल्या मार्क होम मेनू मध्ये जाऊन परत भरता येईल आणि डेटा लेटेस्ट कॅप्चर होईल.
हे पण पहा :- समानार्थी शब्द
हे पण पहा :- समानार्थी शब्द
तुम्हाला संकलित चाचणी क्रमांक २ चे गुण नोंदवण्याची सुविधा उपलब्ध | PAT 2 Marks recording facility available. ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला संकलित चाचणी क्रमांक २ चे गुण नोंदवण्याची सुविधा उपलब्ध | PAT 2 Marks recording facility available. ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box