आकारिक मूल्यमापन व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी
Akarik Mulyamapan Vyaktimatv Gunvishesh Nondi pdf
वर्णनात्मक नोंदी PDF कला
आकारिक मूल्यमापन नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष ( Vyaktimatv Gunvishesh Nodi pdf | वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi vyaktimatv gunvishesh pdf ) :- येथे तुम्हाला १२० व्यक्तिमत्व गुणविशेष आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष ( Vyaktimatv Gunvishesh Nodi pdf | वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi vyaktimatv gunvishesh pdf ) :- येथे तुम्हाला १२० व्यक्तिमत्व गुणविशेष आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष
अ क्र आकारिक नोंदी ००१ अक्षर वळणदार आहे. ००२ अभ्यास एकाग्रतेने करतो. ००३ अभ्यासात निपुण आहे. ००४ अभ्यासात नियमितता आहे. ००५ अभ्यासात सातत्य आहे. ००६ आकृत्या सुबक काढतो. ००७ आत्मविश्वासाने काम करतो. ००८
आपली मते ठामपणे मांडतो. ००९ आपली मते मुद्देसुद व थोडक्यात मांडतो. ०१० आपल्या मित्रांना सहकार्य करतो. ०११ इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो. ०१२ इतरांसोबत नम्रपणे वागतो. ०१३ इतरापेक्षा वेगळ्या कल्पना करतो. ०१४ इतरापेक्षा वेगळा विचार करतो. ०१५ इतराशी नम्रपणे वागतो ०१६ उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो ०१७ उपक्रमात सहभाग घेतो ०१८ उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते ०१९ उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो ०२० ऐतिहासिक माहिती मिळवतो
हे पण पहा :- आलंकारिक शब्द
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
००१ | अक्षर वळणदार आहे. |
००२ | अभ्यास एकाग्रतेने करतो. |
००३ | अभ्यासात निपुण आहे. |
००४ | अभ्यासात नियमितता आहे. |
००५ | अभ्यासात सातत्य आहे. |
००६ | आकृत्या सुबक काढतो. |
००७ | आत्मविश्वासाने काम करतो. |
००८ | आपली मते ठामपणे मांडतो. |
००९ | आपली मते मुद्देसुद व थोडक्यात मांडतो. |
०१० | आपल्या मित्रांना सहकार्य करतो. |
०११ | इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो. |
०१२ | इतरांसोबत नम्रपणे वागतो. |
०१३ | इतरापेक्षा वेगळ्या कल्पना करतो. |
०१४ | इतरापेक्षा वेगळा विचार करतो. |
०१५ | इतराशी नम्रपणे वागतो |
०१६ | उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो |
०१७ | उपक्रमात सहभाग घेतो |
०१८ | उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते |
०१९ | उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो |
०२० | ऐतिहासिक माहिती मिळवतो |
हे पण पहा :- आलंकारिक शब्द
आकारिक मूल्यमापन व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी
अ क्र आकारिक नोंदी ०२१ कविता पाठांतर करतो व सुरात गातो ०२२ कार्यानुभवातील वस्तू बनवितो ०२३ कोणतेही काम एकाग्रतेने करतो. ०२४ कोणतेही काम वेळच्या वेळी पूर्ण करतो ०२५ कोणत्याही उपक्रमात सक्रीय सहभागी होतो. ०२६ कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो ०२७ क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते ०२८
खिलाडूवृत्ती दिसून येते ०२९ खूप प्रश्न विचारतो ०३० खेळण्यात विशेष प्रगती ०३१ खेळ उत्तम प्रकारे खेळते ०३२ खेळत खेळाडूवृत्तीने खेळतो. ०३३ गंभीर स्वभावाचा आहे. ०३४ गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो ०३५ गटात काम करताना सहकार्याची वृत्ती आहे. ०३६ गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो. ०३७ गणितातील उदाहरणे अचूक सोडविते ०३८ गणितातील क्रिया अचूक करतो ०३९ गृहपाठ आवडीने करतो ०४० गृहपाठ आवडीने सोडवितो
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०२१ | कविता पाठांतर करतो व सुरात गातो |
०२२ | कार्यानुभवातील वस्तू बनवितो |
०२३ | कोणतेही काम एकाग्रतेने करतो. |
०२४ | कोणतेही काम वेळच्या वेळी पूर्ण करतो |
०२५ | कोणत्याही उपक्रमात सक्रीय सहभागी होतो. |
०२६ | कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो |
०२७ | क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते |
०२८ | खिलाडूवृत्ती दिसून येते |
०२९ | खूप प्रश्न विचारतो |
०३० | खेळण्यात विशेष प्रगती |
०३१ | खेळ उत्तम प्रकारे खेळते |
०३२ | खेळत खेळाडूवृत्तीने खेळतो. |
०३३ | गंभीर स्वभावाचा आहे. |
०३४ | गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो |
०३५ | गटात काम करताना सहकार्याची वृत्ती आहे. |
०३६ | गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो. |
०३७ | गणितातील उदाहरणे अचूक सोडविते |
०३८ | गणितातील क्रिया अचूक करतो |
०३९ | गृहपाठ आवडीने करतो |
०४० | गृहपाठ आवडीने सोडवितो |
व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी
अ क्र आकारिक नोंदी ०४१ गृहपाठ वेळेत पूर्ण करतो ०४२ चंचल वृतीचा आहे. ०४३ चित्रकलेत विशेष प्रगती ०४४ चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो ०४५ चित्रे छान काढतो व रंगवतो ०४६ जिज्ञासूवृत्ती दिसून येते ०४७ जिथे संधी मिळेल तिथे आवडीने काम करतो. ०४८
जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो ०४९ तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते ०५० दररोज शाळेत उपस्थित राहतो ०५१ दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते ०५२ दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो ०५३ दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो ०५४ धाडसी वृत्ती आहे. ०५५ धाडसी वृत्ती दिसून येते ०५६ नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात ०५७ नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो ०५८ नवीन गोष्टी शिकायला आवडतात. ०५९ नवीन गोष्टी समजून घेण्यात रस आहे. ०६० नियमित शुद्धलेखन करते
हे पण पहा :- वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०४१ | गृहपाठ वेळेत पूर्ण करतो |
०४२ | चंचल वृतीचा आहे. |
०४३ | चित्रकलेत विशेष प्रगती |
०४४ | चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो |
०४५ | चित्रे छान काढतो व रंगवतो |
०४६ | जिज्ञासूवृत्ती दिसून येते |
०४७ | जिथे संधी मिळेल तिथे आवडीने काम करतो. |
०४८ | जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो |
०४९ | तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते |
०५० | दररोज शाळेत उपस्थित राहतो |
०५१ | दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते |
०५२ | दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो |
०५३ | दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो |
०५४ | धाडसी वृत्ती आहे. |
०५५ | धाडसी वृत्ती दिसून येते |
०५६ | नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात |
०५७ | नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो |
०५८ | नवीन गोष्टी शिकायला आवडतात. |
०५९ | नवीन गोष्टी समजून घेण्यात रस आहे. |
०६० | नियमित शुद्धलेखन करते |
हे पण पहा :- वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
वर्णनात्मक मूल्यमापन व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी
अ क्र आकारिक नोंदी ०६१ नेहमी उत्साही असतो. ०६२ परिपाठात सहभाग घेते ०६३ प्रयोगवहीत आकृत्या छान काढते ०६४ प्रयोगाची कृती अचूक करते ०६५ प्रयोगाची मांडणी अचूक करतो ०६६ प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो ०६७ प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते ०६८
प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो ०६९ भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो ०७० मनमिळाऊ आहे. ०७१ मित्रांच्या सुख दुखात सहभागी होतो. ०७२ मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो ०७३ मुहावर्याचा वाक्यात उपयोग करतो. ०७४ रागीट स्वभावाचा आहे. ०७५ वक्तशीरपणा दिसून येतो. ०७६ वर्ग, शाळा, परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. ०७७ वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो ०७८ वर्गात क्रियाशील असते ०७९ वर्गात नियमित हजर असतो ०८० वर्गात लक्ष देवून ऐकतो
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०६१ | नेहमी उत्साही असतो. |
०६२ | परिपाठात सहभाग घेते |
०६३ | प्रयोगवहीत आकृत्या छान काढते |
०६४ | प्रयोगाची कृती अचूक करते |
०६५ | प्रयोगाची मांडणी अचूक करतो |
०६६ | प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो |
०६७ | प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते |
०६८ | प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो |
०६९ | भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो |
०७० | मनमिळाऊ आहे. |
०७१ | मित्रांच्या सुख दुखात सहभागी होतो. |
०७२ | मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो |
०७३ | मुहावर्याचा वाक्यात उपयोग करतो. |
०७४ | रागीट स्वभावाचा आहे. |
०७५ | वक्तशीरपणा दिसून येतो. |
०७६ | वर्ग, शाळा, परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. |
०७७ | वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो |
०७८ | वर्गात क्रियाशील असते |
०७९ | वर्गात नियमित हजर असतो |
०८० | वर्गात लक्ष देवून ऐकतो |
वर्णनात्मक व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी
अ क्र आकारिक नोंदी ०८१ वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते ०८२ वाचन स्पष्ट उच्चारात करतो ०८३ वाचन स्पष्ट व अचूक करतो ०८४ वाचन स्पष्ट व शुद्ध करतो ०८५ विविध खेळ प्रकारात भाग घेतो ०८६ विविध प्रकारची चित्रे काढते ०८७ विश्वासू आहे. ०८८
वेळेवर अभ्यास पूर्ण करतो ०८९ वैज्ञानिक दृष्टीकोन दिसून येतो. ०९० वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो ०९१ नेतृत्व गुण दिसून येतो. ०९२ व्यवहार ज्ञान चांगले आहे ०९३ शब्दांचे वाचन स्पष्ट करतो ०९४ शांत स्वभावाचा आहे. ०९५ शालेय उपक्रमात सहभाग घेतो ०९६ शालेय शिस्त आत्मसात करतो ०९७ शाळा बाह्य परीक्षेत सहभाग घेतो. ०९८ शाळेच्या नियमाचे पालन करतो. ०९९ शाळेत नियमित उपस्थित राहतो १०० शाळेत येण्यात आनंद वाटतो
हे पण पहा :- गटात न बसणारा शब्द
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०८१ | वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते |
०८२ | वाचन स्पष्ट उच्चारात करतो |
०८३ | वाचन स्पष्ट व अचूक करतो |
०८४ | वाचन स्पष्ट व शुद्ध करतो |
०८५ | विविध खेळ प्रकारात भाग घेतो |
०८६ | विविध प्रकारची चित्रे काढते |
०८७ | विश्वासू आहे. |
०८८ | वेळेवर अभ्यास पूर्ण करतो |
०८९ | वैज्ञानिक दृष्टीकोन दिसून येतो. |
०९० | वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो |
०९१ | नेतृत्व गुण दिसून येतो. |
०९२ | व्यवहार ज्ञान चांगले आहे |
०९३ | शब्दांचे वाचन स्पष्ट करतो |
०९४ | शांत स्वभावाचा आहे. |
०९५ | शालेय उपक्रमात सहभाग घेतो |
०९६ | शालेय शिस्त आत्मसात करतो |
०९७ | शाळा बाह्य परीक्षेत सहभाग घेतो. |
०९८ | शाळेच्या नियमाचे पालन करतो. |
०९९ | शाळेत नियमित उपस्थित राहतो |
१०० | शाळेत येण्यात आनंद वाटतो |
हे पण पहा :- गटात न बसणारा शब्द
वर्णनात्मक नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष
अ क्र आकारिक नोंदी १०१ शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करतो. १०२ शिक्षकांना खूप प्रश्न विचारतो. १०३ शिक्षकांविषयी आदर बाळगतो. १०४ शिस्तप्रीय आहे. १०५ संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो १०६ संयमी वृतीचा आहे. १०७ संशोधक वृत्ती आहे. १०८
समानार्थी शब्दांचा संग्रह करतो १०९ सर्व विषयाचा अभ्यास उत्तम ११० सहकार्याची भावना दिसून येते. १११ स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो ११२ सांस्कृतिक कार्यात सहभागी होते ११३ सुविचार व बोधकथा संग्रह करतो ११४ स्वत:चा अभ्यास स्वत: करतो ११५ स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो ११६ स्वत:च्या आवडी निवडी बाबत स्पष्टता आहे ११७ स्वावलंबी आहे. ११८ हसतमुख स्वभावाचा असतो. ११९ हजरजबाबी आहे. १२० होतकरू आहे.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
१०१ | शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करतो. |
१०२ | शिक्षकांना खूप प्रश्न विचारतो. |
१०३ | शिक्षकांविषयी आदर बाळगतो. |
१०४ | शिस्तप्रीय आहे. |
१०५ | संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो |
१०६ | संयमी वृतीचा आहे. |
१०७ | संशोधक वृत्ती आहे. |
१०८ | समानार्थी शब्दांचा संग्रह करतो |
१०९ | सर्व विषयाचा अभ्यास उत्तम |
११० | सहकार्याची भावना दिसून येते. |
१११ | स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो |
११२ | सांस्कृतिक कार्यात सहभागी होते |
११३ | सुविचार व बोधकथा संग्रह करतो |
११४ | स्वत:चा अभ्यास स्वत: करतो |
११५ | स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो |
११६ | स्वत:च्या आवडी निवडी बाबत स्पष्टता आहे |
११७ | स्वावलंबी आहे. |
११८ | हसतमुख स्वभावाचा असतो. |
११९ | हजरजबाबी आहे. |
१२० | होतकरू आहे. |
नकारात्मक व्यक्तिमत्व गुण विशेष
अ क्र आकारिक नोंदी ००१ अहंकरी स्वभावाचा आहे. ००२ रागीट स्वभावाचा आहे. ००३ संतापी स्वभावाचा आहे. ००४ तापट स्वभावाचा आहे. ००५ आत्मकेंद्रीतपणा जाणवतो. ००६ थोडासा विक्षिप्तपणा जाणवतो ००७ बालिशपणा जावतो. ००८
सतत दुसर्यांना सल्ले देतो. ००९ स्वार्थीपणा जाणवतो ०१० अतिसंवेदनशील आहे ०११ सहिष्णुता जाणवते ०१२ उद्धटपणा जावतो. ०१३ अती बडबडया स्वभावाचा आहे. ०१४ भित्र्या स्वभावाचा आहे ०१५ जबाबदारी घेणारा आहे ०१६ परावलंबित्व दिसून येते. ०१७ नेहमी चिंताग्रस्त असतो. ०१८ उतावळेपणा दिसून येतो. ०१९ अविचारी स्वभावाचा आहे. ०२० अतिधीट स्वभावाचा आहे.
https://drive.google.com/uc?export=download&id=1ekT8V0ITY2cqEF4COnTor2CmVvIksRLJ
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
००१ | अहंकरी स्वभावाचा आहे. |
००२ | रागीट स्वभावाचा आहे. |
००३ | संतापी स्वभावाचा आहे. |
००४ | तापट स्वभावाचा आहे. |
००५ | आत्मकेंद्रीतपणा जाणवतो. |
००६ | थोडासा विक्षिप्तपणा जाणवतो |
००७ | बालिशपणा जावतो. |
००८ | सतत दुसर्यांना सल्ले देतो. |
००९ | स्वार्थीपणा जाणवतो |
०१० | अतिसंवेदनशील आहे |
०११ | सहिष्णुता जाणवते |
०१२ | उद्धटपणा जावतो. |
०१३ | अती बडबडया स्वभावाचा आहे. |
०१४ | भित्र्या स्वभावाचा आहे |
०१५ | जबाबदारी घेणारा आहे |
०१६ | परावलंबित्व दिसून येते. |
०१७ | नेहमी चिंताग्रस्त असतो. |
०१८ | उतावळेपणा दिसून येतो. |
०१९ | अविचारी स्वभावाचा आहे. |
०२० | अतिधीट स्वभावाचा आहे. |
https://drive.google.com/uc?export=download&id=1ekT8V0ITY2cqEF4COnTor2CmVvIksRLJ
हे पण पहा :- समानार्थी शब्द
हे पण पहा :- समानार्थी शब्द
तुम्हाला आकारिक मूल्यमापन व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी | वर्णनात्मक नोंदी pdf | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष | Akarik mulyamapan nondi Vyaktimatv Gunvishesh Nondi pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला आकारिक मूल्यमापन व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी | वर्णनात्मक नोंदी pdf | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष | Akarik mulyamapan nondi Vyaktimatv Gunvishesh Nondi pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box