१७ मे दिनविशेष
17 May Dinvishesh
17 May day special in Marathi
१७ मे दिनविशेष ( 17 May Dinvishesh | 17 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १७ मे दिनविशेष ( 17 May Dinvishesh | 17 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१७ मे दिनविशेष
17 May Dinvishesh
17 May day special in Marathi
@ जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन [World Telecommunication and Information Society Day]@ जागतिक उच्च रक्तदाब दिन [World High Blood Pressure Day][१७४९]=> देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा जन्म.[१७९२]=> न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली.[१८६५]=> मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म.[१८६८]=> डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म.[१८७२]=> इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.[१८८६]=> डीयेर एंड कंपनीची स्थापक जॉन डीयेर यांचे निधन.[१९३४]=> ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म.[१९४०]=> दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.[१९४५]=> लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म.
[१९४९]=> भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.[१९५१]=> गझल गायक पंकज उदास यांचा जन्म.[१९६६]=> सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचा जन्म.[१९७२]=> शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन.[१९७९]=> अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्म.[१९८३]=> लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.[१९९०]=> जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.[१९९५]=> जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.[१९९६]=> कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन.[२००४]=> अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.[२०१२]=> अमेरिकन गायिका डोना समर यांचे निधन.[२०१४]=> द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन.
हे पण पहा :- विज्ञान दिन
तुम्हाला १७ मे दिनविशेष | 17 May Dinvishesh | 17 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
@ जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन [World Telecommunication and Information Society Day]
@ जागतिक उच्च रक्तदाब दिन [World High Blood Pressure Day]
[१७४९]=> देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा जन्म.
[१७९२]=> न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली.
[१८६५]=> मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म.
[१८६८]=> डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म.
[१८७२]=> इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
[१८८६]=> डीयेर एंड कंपनीची स्थापक जॉन डीयेर यांचे निधन.
[१९३४]=> ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म.
[१९४०]=> दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
[१९४५]=> लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म.
[१९४९]=> भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.
[१९५१]=> गझल गायक पंकज उदास यांचा जन्म.
[१९६६]=> सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचा जन्म.
[१९७२]=> शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन.
[१९७९]=> अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्म.
[१९८३]=> लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.
[१९९०]=> जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.
[१९९५]=> जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.
[१९९६]=> कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन.
[२००४]=> अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.
[२०१२]=> अमेरिकन गायिका डोना समर यांचे निधन.
[२०१४]=> द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन.
हे पण पहा :- विज्ञान दिन
तुम्हाला १७ मे दिनविशेष | 17 May Dinvishesh | 17 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box