१८ मे दिनविशेष
18 May Dinvishesh
18 May day special in Marathi
१८ मे दिनविशेष ( 18 May Dinvishesh | 18 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १८ मे दिनविशेष ( 18 May Dinvishesh | 18 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१८ मे दिनविशेष
18 May Dinvishesh
18 May day special in Marathi
@ जागतिक एड्स लस दिन [World AIDS Vaccine day]
@ जागतिक संग्रहालय दिन [World Museum Day]
[१०४८]=> पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचा जन्म.
[१६८२]=> छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा जन्म.
[१८०४]=> नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.
[१८०८]=> बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.
[१८४६]=> मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन.
[१८७२]=> ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म.
[१९१२]=> पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.
[१९१३]=> गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म.
[१९२०]=> पोप जॉन पॉल (दुसरा) यांचा जन्म.
[१९३३]=> भारताचे ११ वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म.
[१९३८]=> प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.
[१९४०]=> प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.
[१९६६]=> वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन.
[१९७२]=> दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
[१९७४]=> भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.
[१९७९]=> माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक जेन्स् बर्गेंस्टन यांचा जन्म.
[१९९०]=> फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.
[१९९१]=> रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
[१९९५]=> स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.
[१९९७]=> भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन.
[१९९८]=> पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले.
[१९९९]=> पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.
[२००९]=> एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन.
[२००९]=> श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.
[२०१२]=> भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.
[२०१७]=> भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन.
हे पण पहा :- विज्ञान दिन
तुम्हाला १८ मे दिनविशेष | 18 May Dinvishesh | 18 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
@ जागतिक एड्स लस दिन [World AIDS Vaccine day]
@ जागतिक संग्रहालय दिन [World Museum Day]
[१०४८]=> पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचा जन्म.
[१६८२]=> छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा जन्म.
[१८०४]=> नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.
[१८०८]=> बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.
[१८४६]=> मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन.
[१८७२]=> ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म.
[१९१२]=> पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.
[१९१३]=> गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म.
[१९२०]=> पोप जॉन पॉल (दुसरा) यांचा जन्म.
[१९३३]=> भारताचे ११ वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म.
[१९३८]=> प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.
[१९४०]=> प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.
[१९६६]=> वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन.
[१९७२]=> दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
[१९७४]=> भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.
[१९७९]=> माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक जेन्स् बर्गेंस्टन यांचा जन्म.
[१९९०]=> फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम
केला.
[१९९१]=> रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश
अंतराळयात्री बनली.
[१९९५]=> स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.
[१९९७]=> भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन.
[१९९८]=> पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले.
[१९९९]=> पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.
[२००९]=> एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन.
[२००९]=> श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.
[२०१२]=> भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.
[२०१७]=> भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन.
हे पण पहा :- विज्ञान दिन
तुम्हाला १८ मे दिनविशेष | 18 May Dinvishesh | 18 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box