२१ मे दिनविशेष | 21 May Dinvishesh | 21 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 20, 2024

२१ मे दिनविशेष | 21 May Dinvishesh | 21 May day special in Marathi

२१ मे दिनविशेष

21 May Dinvishesh

21 May day special in Marathi

२१ मे दिनविशेष | 21 May Dinvishesh | 21 May day special in Marathi

            २१ मे दिनविशेष ( 21 May Dinvishesh | 21 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २१ मे दिनविशेष ( 21 May Dinvishesh | 21 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२१ मे दिनविशेष

21 May Dinvishesh

21 May day special in Marathi


@ राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन [National Anti- Terrorism Day]

[१४७१]=> इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचे निधन.

[१६८६]=> वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे निधन.

[१८८१]=> वॉशिंग्टन (डी. सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.

[१९०४]=> पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना झाली.

[१९१६]=> अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म.

[१९२३]=> स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म.

[१९२७]=> चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने जगातील पहिले न थांबता अटलांटिक महासागर पार करणारे उड्डाण पूर्ण केले.

[१९२८]=> कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म.

[१९३१]=> हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा जन्म.

[१९३२]=> अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.


[१९५६]=> अभिनेता रविन्र्द मंकणी यांचा जन्म.

[१९५८]=> भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर नइम खान यांचा जन्म.

[१९६०]=> दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा जन्म.

[१९७९]=> स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे निधन.

[१९९१]=> पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली.

[१९९१]=> भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या.

[१९९२]=> चीनने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.

[१९९४]=> ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.

[१९९६]=> सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.

[१९९८]=> इंटकचे सोलापुरातील नेते आबासाहेब बाबूराव किल्लेदार यांचे निधन.

[२०००]=> हर्बालाइफ कंपनी चे स्थापक मार्क आर. ह्यूजेस यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २१ मे दिनविशेष | 21 May Dinvishesh | 21 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad