२९ मे दिनविशेष
29 May Dinvishesh
29 May day special in Marathi
२९ मे दिनविशेष ( 29 May Dinvishesh | 29 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २९ मे दिनविशेष ( 29 May Dinvishesh | 29 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२९ मे दिनविशेष
29 May Dinvishesh
29 May day special in Marathi
@ जागतिक पचन स्वास्थ्य दिन [World Digestive Health Day]
[१७२७]=> पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.
[१८१४]=> नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी जोसेफिन डी बीअर्नार्नास यांचे निधन.
[१८२९]=> विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचे निधन.
[१८४८]=> विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.
[१८९२]=> बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचे निधन.
[१९०६]=> भारतीय-इंग्लिश लेखक टी. एच. व्हाईट यांचा जन्म.
[१९१४]=> एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म.
[१९१४]=> ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात १९९२ लोक ठार झाले.
[१९१७]=> अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा जन्म.
[१९१९]=> अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
[१९२९]=> ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचा जन्म.
[१९५३]=> एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले.
[१९७२]=> अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचे निधन.
[१९७७]=> भाषाशास्त्रज्ञ सुनीतिकुमार चटर्जी यांचे निधन.
[१९८७]=> भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे निधन.
[२००७]=> संगीतकार स्नेहल भाटकर यांचे निधन.
[२०१०]=> समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान यांचे निधन.
हे पण पहा :- विज्ञान दिन
तुम्हाला २९ मे दिनविशेष | 29 May Dinvishesh | 29 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box