३० मे दिनविशेष
30 May Dinvishesh
30 May day special in Marathi
३० मे दिनविशेष ( 30 May Dinvishesh | 30 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३० मे दिनविशेष ( 30 May Dinvishesh | 30 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३० मे दिनविशेष
30 May Dinvishesh
30 May day special in Marathi
@ गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. [Goa was given statehood]
[१४३१]=> फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्या जोन ऑफ आर्कला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या टोपणनावानेही ओळखली जाते.
[१५७४]=> फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन.
[१५७४]=> हेन्री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.
[१६३१]=> पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले.
[१७७८]=> फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचे निधन.
[१८९४]=> इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म.
[१९१२]=> आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचे निधन.
[१९१६]=> अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म.
[१९३४]=> मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.
[१९४१]=> थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन.
[१९४२]=> दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.
[१९४९]=> इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचा जन्म.
[१९५०]=> अभिनेते परेश रावल यांचा जन्म.
[१९५०]=> प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचे निधन.
[१९५५]=> भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन.
[१९६८]=> चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचे निधन.
[१९७४]=> एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.
[१९७५]=> युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.
[१९८१]=> बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या.
[१९८७]=> गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.
[१९८९]=> शिख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचे निधन.
[१९९३]=> पु. ल. देशपांडे यांना त्रिदल संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
[१९९८]=> अफगाणिस्तान मधील ६.५ मेगावॅट क्षमतील भूकंपात ४००० ते ४५०० लोक ठार झाले.
[२००७]=> भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचे निधन.
हे पण पहा :- विज्ञान दिन
तुम्हाला ३० मे दिनविशेष | 30 May Dinvishesh | 30 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box