४ मे दिनविशेष
4 May Dinvishesh
4 May day special in Marathi
४ मे दिनविशेष ( 4 May Dinvishesh | 4 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ४ मे दिनविशेष ( 4 May Dinvishesh | 4 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
४ मे दिनविशेष
4 May Dinvishesh
4 May day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस [International Firefighters Day]
@ कोळसा खाण कामगार दिन [Coal Miners Day]
[१००८]=> पर्शियन सूफी संत ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी यांचा जन्म.
[१००८]=> फ्रान्सचा राजा हेन्री (पहिला) यांचा जन्म.
[१६४९]=> बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म.
[१६५५]=> पियानोचे निर्मिते बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी यांचा जन्म.
[१७६७]=> दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म.
[१७९९]=> म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचा श्रीरंगपट्टण येथे मृत्यू.
[१७९९]=> श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
[१८२५]=> ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमास हक्सले यांचा जन्म.
[१८४७]=> धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म.
[१८५४]=> भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
[१९०४]=> अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.
[१९१०]=> रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.
[१९२८]=> इजिप्तचे ४थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.
[१९२९]=> ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म.
[१९३३]=> प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म.
[१९३४]=> भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.
[१९३८]=> ज्युदोचे संस्थापक कानो जिगोरो यांचे निधन.
[१९४०]=> इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.
[१९४२]=> विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा यांचा जन्म.
[१९४३]=> भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक याचा जन्म.
[१९४५]=> ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.
[१९५९]=> पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.
[१९६७]=> श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
[१९६८]=> बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.
[१९७९]=> मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
[१९८०]=> आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचे निधन.
[१९८०]=> युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन.
[१९८०]=> सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर यांचे निधन.
[१९८४]=> बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचा जन्म.
[१९८९]=> सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
[१९९२]=> संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
[१९९५]=> महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
[१९९६]=> जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
[२००८]=> तबलावादक किशन महाराज यांचे निधन.
हे पण पहा :- विज्ञान दिन
तुम्हाला ४ मे दिनविशेष | 4 May Dinvishesh | 4 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box