८ मे दिनविशेष
8 May Dinvishesh
8 May day special in Marathi
८ मे दिनविशेष ( 8 May Dinvishesh | 8 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ८ मे दिनविशेष ( 8 May Dinvishesh | 8 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
८ मे दिनविशेष
8 May Dinvishesh
8 May day special in Marathi
@ जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन [World Red Cross and Red Crescent Day]
@ जागतिक थॅलेसेमिया दिन [World Thalasemmia Day]
[१७९४]=> फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ अॅन्टॉइन लॅव्हाझिये यांचे निधन.
[१८१७]=> देवेंद्रनाथ टागोर ह्याचा जन्मदिवस
[१८२८]=> रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डूनेंट यांचा जन्म.
[१८८४]=> अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचा जन्म.
[१८८६]=> जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.
[१८९९]=> क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.
[१९०६]=> भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म.
[१९१२]=> पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
[१९१६]=> भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म.
[१९१६]=> स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म.
[१९२०]=> पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन.
[१९३२]=> पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
[१९३३]=> महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
[१९४५]=> दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन – जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.
[१९५२]=> फॉक्स थियेटर चे संस्थापक विल्यम फॉक्स यांचे निधन.
[१९६२]=> पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.
[१९७०]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मायकेल बेव्हन यांचा जन्म.
[१९७२]=> भारत रत्न पुरस्कृत पांडुरंग वामन काणे यांचे निधन.
[१९७४]=> रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
[१९८१]=> संस्कृतज्ञ, मराठी कवी डॉ. केशव नारायण वाटवे यांचे निधन.
[१९८२]=> ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचे निधन.
[१९८४]=> रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक लीला बेल वालेस यांचे निधन.
[१९८९]=> भारतीय बेसबॉलपटू दिनेश पटेल यांचा जन्म.
[१९९५]=> देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित यांचे निधन.
[१९९५]=> पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया यांचे निधन.
[१९९९]=> कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ यांचे निधन.
[२००३]=> संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन.
[२०१३]=> धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन.
[२०१४]=> जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन यांचे निधन.
हे पण पहा :- विज्ञान दिन
तुम्हाला ८ मे दिनविशेष | 8 May Dinvishesh | 8 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box