१० जून दिनविशेष | 10 June Dinvishesh | 10 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 9, 2024

१० जून दिनविशेष | 10 June Dinvishesh | 10 June day special in Marathi

१० जून दिनविशेष

10 June Dinvishesh

10 June day special in Marathi

१० जून दिनविशेष | 10 June Dinvishesh | 10 June day special in Marathi

            १० जून दिनविशेष ( 10 June Dinvishesh | 10 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० जून दिनविशेष ( 10 June Dinvishesh | 10 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० जून दिनविशेष

10 June Dinvishesh

10 June day special in Marathi


[१२१३]=> पर्शियन तत्त्वज्ञ फख्रुद्दीन इराकी यांचा जन्म.

[१७६८]=> माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

[१८३६]=> फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञआंद्रे अ‍ॅम्पिअर यांचे निधन.

[१९०३]=> इटालियन गणितज्ञ लुइ गीक्रेमॉना यांचे निधन.

[१९०६]=> गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म.

[१९०६]=> गुजराती लेखक समीक्षक गुलाब दासब्रोकर यांचे निधन.

[१९०८]=> भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म.

[१९१६]=> डंचिन डोनट्स चे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचा जन्म.

[१९२४]=> इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या.

[१९२४]=> नेत्रशल्यविशारद के. भालचंद्र यांचा जन्म.

[१९३५]=> अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.


[१९३८]=> भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म.

[१९३८]=> भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन. भाट नायक यांचा जन्म.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

[१९४४]=> ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.

[१९५५]=> भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म.

[१९५५]=> भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचे निधन.

[१९७६]=> पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक अॅडॉल्फ झुकॉर यांचे निधन.

[१९७७]=> अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा अ‍ॅपल-II हा संगणक बाजारात आला.

[१९८२]=> पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.

[१९९९]=> उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.

[२००१]=> सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई झोडगे यांचे निधन.

[२००३]=> स्पिरिटरोव्हर मंगळाकडे रवाना.


            तुम्हाला १० जून दिनविशेष | 10 June Dinvishesh | 10 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad