११ जून दिनविशेष
11 June Dinvishesh
11 June day special in Marathi
११ जून दिनविशेष ( 11 June Dinvishesh | 11 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ११ जून दिनविशेष ( 11 June Dinvishesh | 11 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
११ जून दिनविशेष
11 June Dinvishesh
11 June day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय खेळाचा दिवस [International Sports Day]
[ई.पु ३२३]=> मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचे निधन.
[१६६५]=> मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
[१७२७]=> इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन.
[१८१५]=> भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म.
[१८६६]=> अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
[१८९४]=> टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा यांचा जन्म.
[१८९५]=> पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
[१८९७]=> क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म.
[१९०१]=> न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.
[१९०३]=> सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन.
[१९०३]=> सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांचे निधन.
[१९०७]=> नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.
[१९२४]=> इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन.
[१९३५]=> एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
[१९३७]=> जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्यांना ठार केले.
[१९४८]=> बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म.
[१९५०]=> बालसाहित्यिकपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचे निधन.
[१९७०]=> अॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
[१९७२]=> दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.
[१९८२]=> टंबलर चे सहसंस्थापक मार्को आर्मेंट यांचा जन्म.
[१९८३]=> भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन.
[१९९७]=> इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन.
[१९९७]=> सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
[१९९८]=> कॉम्पॅक कॉम्पुटर कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.
[२०००]=> कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.
[२००४]=> कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
[२००७]=> बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
हे पण पहा :- मोबाईलचे व्यसन लक्षणे, तोटे व उपाय
तुम्हाला ११ जून दिनविशेष | 11 June Dinvishesh | 11 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- मोबाईलचे व्यसन लक्षणे, तोटे व उपाय
तुम्हाला ११ जून दिनविशेष | 11 June Dinvishesh | 11 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box