१२ जून दिनविशेष
12 June Dinvishesh
12 June day special in Marathi
१२ जून दिनविशेष ( 12 June Dinvishesh | 12 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १२ जून दिनविशेष ( 12 June Dinvishesh | 12 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१२ जून दिनविशेष
12 June Dinvishesh
12 June day special in Marathi
@ जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस [World Day Against Child Labour]
@ राष्ट्रीय लाल गुलाब दिवस [National Red Rose Day]
[ई.पु ४९९]=> भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म.
[१८९४]=> बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म.
[१८९६]=> जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.
[१८९८]=> फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
[१९०५]=> गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
[१९१३]=> जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.
[१९१७]=> लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म.
[१९१७]=> लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म.
[१९२४]=> अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म.
[१९२९]=> जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अॅना फ्रँक यांचा जन्म.
[१९४०]=> दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
[१९४२]=> अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
[१९४४]=> दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.
[१९५७]=> पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक जावेद मियाँदाद यांचा जन्म.
[१९६४]=> मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन.
[१९६४]=> वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
[१९७५]=> अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
[१९७८]=> चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.
[१९८१]=> भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन.
[१९८३]=> कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन.
[१९८५]=> मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म.
[१९९३]=> पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
[१९९६]=> भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
[२०००]=> मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन.
[२००१]=> कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.
[२००३]=> हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचे निधन.
[२०१५]=> भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचे निधन.
हे पण पहा :- जागतिक आदिवासी दिन
तुम्हाला १२ जून दिनविशेष | 12 June Dinvishesh | 12 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- जागतिक आदिवासी दिन
तुम्हाला १२ जून दिनविशेष | 12 June Dinvishesh | 12 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box