१६ जून दिनविशेष
16 June Dinvishesh
16 June day special in Marathi
१६ जून दिनविशेष ( 16 June Dinvishesh | 16 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १६ जून दिनविशेष ( 16 June Dinvishesh | 16 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१६ जून दिनविशेष
16 June Dinvishesh
16 June day special in Marathi
@ कौटुंबिक रेमिटन्सचा आंतरराष्ट्रीय दिवस [International Day of Family Remittances]
[१७२३]=> स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अॅडम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०)
[१८६९]=> भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक चार्ल्स स्टर्ट यांचे निधन.
[१९०३]=> फोर्ड मोटर कंपनीची सुरवात झाली.
[१९११]=> न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग (आय. बी. एम.) कंपनीची स्थापना.
[१९१४]=> सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका.
[१९२०]=> गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म.
[१९२५]=> बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचे निधन.
[१९३०]=> गॅरोकोम्पास चे सहसंशोधक एल्मर अॅम्ब्रोज स्पीरी यांचे निधन.
[१९३६]=> प्रसिद्ध ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ शहरयार यांचा जन्म.
[१९४४]=> भारतीय रसायनशास्त्रज्ञ मास्टर ऑफ नायट्रेटस उर्फ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे निधन.
[१९४७]=> नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
[१९५०]=> भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म.
[१९६३]=> व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला अंतराळयात्री बनली.
[१९६८]=> आम आदमी पार्टी चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांचा जन्म.
[१९७१]=> बीबीसी चे सह-संस्थापक जॉन रीथ यांचे निधन.
[१९७७]=> मराठी रंगभूमीवरील गायक-नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचे निधन.
[१९९०]=> मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
[१९९४]=> गायिका आर्या आंबेकर यांचा जन्म.
[१९९५]=> मंगेशकरांच्या मातोश्री शुद्धमतीतथा माई मंगेशकर यांचे निधन.
[२०१०]=> तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.
हे पण पहा :- आंतरराष्ट्रीय हिंदी दिन
तुम्हाला १६ जून दिनविशेष | 16 June Dinvishesh | 16 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box