१९ जून दिनविशेष
19 June Dinvishesh
19 June day special in Marathi
१९ जून दिनविशेष ( 19 June Dinvishesh | 19 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १९ जून दिनविशेष ( 19 June Dinvishesh | 19 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१९ जून दिनविशेष
19 June Dinvishesh
19 June day special in Marathi
@ जागतिक सिकलसेल जागृती दिन [World Sickle Cell Awareness Day]
@ शीख गुरु हर गोविंद हर गोविंद यांची जयंती. Birth anniversary of Sikh Guru Har Gobind Har Gobind.
[१५९५]=> सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म.
[१६२३]=> फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी ब्लेस पास्कल यांचा जन्म.
[१६७६]=> शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.
[१७४७]=> पर्शियाचा सम्राट नादिर शहा यांचे निधन.
[१७६४]=> उरुग्वेचा राष्ट्रपिता जोसेगेर्व्हासियो आर्तिगास यांचा जन्म.
[१८६२]=> अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
[१८६५]=> अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
[१८७७]=> पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म.
[१८७७]=> शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात यांचे निधन.
[१९१२]=> अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
[१९३२]=> मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड यांचे निधन.
[१९४१]=> चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष वाक्लाव क्लाउस यांचा जन्म.
[१९४५]=> म्यानमारची राजकारणी ऑँगसान सू की यांचा जन्म.
[१९४७]=> ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म.
[१९४९]=> चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
[१९४९]=> भारतीय तत्त्वज्ञ सैयद जफरुल हसन यांचे निधन.
[१९५६]=> अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचे निधन.
[१९६१]=> कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
[१९६६]=> शिवसेनेची स्थापना.
[१९७०]=> भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म.
[१९७६]=> फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक डेनिस क्रॉवले यांचा जन्म.
[१९७७]=> ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.
[१९७८]=> ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.
[१९७८]=> गारफील्डया कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.
[१९८१]=> भारताच्या ‘अॅपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.
[१९८९]=> ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
[१९९३]=> नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचे निधन.
[१९९६]=> समाजसेविका कमलाबाई पाध्ये यांचे निधन.
[१९९८]=> प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेशमंत्री यांचे निधन.
[१९९९]=> मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्घाटन केले.
[२०००]=> मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचे निधन.
[२००८]=> बंगाली पत्रकार बरुण सेनगुप्ता यांचे निधन.
हे पण पहा :- प्रमुख समाधी स्थळे
तुम्हाला १९ जून दिनविशेष | 19 June Dinvishesh | 19 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- प्रमुख समाधी स्थळे
तुम्हाला १९ जून दिनविशेष | 19 June Dinvishesh | 19 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box