२१ जून दिनविशेष | 21 June Dinvishesh | 21 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 20, 2024

२१ जून दिनविशेष | 21 June Dinvishesh | 21 June day special in Marathi

२१ जून दिनविशेष

21 June Dinvishesh

21 June day special in Marathi

२१ जून दिनविशेष | 21 June Dinvishesh | 21 June day special in Marathi

            १ जून दिनविशेष ( 21 June Dinvishesh | 21 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २१ जून दिनविशेष ( 21 June Dinvishesh | 21 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२१ जून दिनविशेष

21 June Dinvishesh

21 June day special in Marathi


@ जागतिक संगीत दिन [World Music Day]

@ जागतिक जलविज्ञान दिन [World Hydrography Day]

@ आंतरराष्ट्रीय योग दिवस [International Yoga Day]

@ उन्हाळी संक्रांती [Summer Solstice]

[१७८१]=> फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सिमिओन-डेनिसपॉइसॉन यांचा जन्म.

[१७८८]=> न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.

[१८७४]=> स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम यांचे निधन.

[१८९३]=> अमेरिकन उद्योगपती तसेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक लिलँड स्टॅनफोर्ड यांचे निधन.

[१८९८]=> अमेरिकेने स्पेनकडून ग्वाम हा प्रांत ताब्यात घेतला.

[१९१२]=> भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म.

[१९२३]=> मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्म.

[१९२८]=> सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव यांचे निधन.

[१९४०]=> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन.

[१९४१]=> भारतीय बिशप अलॉयसियस पॉल डिसोझा यांचा जन्म.

[१९४८]=> चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.

[१९४९]=> राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना.

[१९५२]=> न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेरमी कोनी यांचा जन्म.

[१९५३]=> पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा जन्म.

[१९५७]=> एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

[१९५७]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ योहानेस श्टार्क यांचे निधन.

[१९५८]=> भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्म.


[१९६१]=> अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.

[१९६७]=> ईबे (eBay) चे स्थापक पियरे ओमिदार यांचा जन्म.

[१९७०]=> इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचे निधन.

[१९८४]=> मराठी चित्रपट नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे निधन.

[१९८९]=> अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.

[१९९१]=> पी. व्ही. नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान.

[१९९२]=> डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.

[१९९५]=> पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द 
युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

[१९९८]=> फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.

[१९९९]=> विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ हा चौथा खेळाडू ठरला.

[२००३]=> अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचे निधन.

[२००६]=> नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.

[२०१२]=> भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार सुनील जना यांचे निधन.

[२०१२]=> लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचे निधन.

[२०१५]=> जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.


            तुम्हाला २१ जून दिनविशेष | 21 June Dinvishesh | 21 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad