२२ जून दिनविशेष | 22 June Dinvishesh | 22 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 21, 2024

२२ जून दिनविशेष | 22 June Dinvishesh | 22 June day special in Marathi

२२ जून दिनविशेष

22 June Dinvishesh

22 June day special in Marathi

२२ जून दिनविशेष | 22 June Dinvishesh | 22 June day special in Marathi

            २२ जून दिनविशेष ( 22 June Dinvishesh | 22 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २२ जून दिनविशेष ( 22 June Dinvishesh | 22 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२२ जून दिनविशेष

22 June Dinvishesh

22 June day special in Marathi


@ जागतिक पर्जन्यवन दिन [World Rainforest Day]

[१६३३]=> गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.

[१७५७]=> प्लासीची लढाई सुरू झाली.

[१८०५]=> इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचा जन्म.

[१८८७]=> ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचा जन्म.

[१८९६]=> नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म.

[१८९७]=> पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.

[१८९९]=> मास्किंग टेप चे शोधक रिचर्ड गिर्ली ड्र्यू यांचा जन्म.

[१९०८]=> इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण.

[१९०८]=> महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म.

[१९२७]=> भारतीय-इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक एन्थोनी लो यांचा जन्म.

[१९३२]=> आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

[१९४०]=> नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.


[१९४१]=> नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.

[१९५५]=> लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचे निधन.

[१९७६]=> कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.

[१९७८]=> जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.

[१९८४]=> व्हर्जिन अटलांटिक एअरवेजची पहिली उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाली.

[१९८६]=> अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १९८६ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोना यांनी विवादास्पद हँड ऑफ गॉड गोल केला.

[१९९३]=> चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचे निधन.

[१९९४]=> चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचे निधन.

[१९९४]=> महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण.

[२००७]=> अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.

[२०१४]=> भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता रामा नारायणन यांचे निधन.


            तुम्हाला २२ जून दिनविशेष | 22 June Dinvishesh | 22 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad