२३ जून दिनविशेष | 23 June Dinvishesh | 23 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 22, 2024

२३ जून दिनविशेष | 23 June Dinvishesh | 23 June day special in Marathi

२३ जून दिनविशेष

23 June Dinvishesh

23 June day special in Marathi

२३ जून दिनविशेष | 23 June Dinvishesh | 23 June day special in Marathi

            २३ जून दिनविशेष ( 23 June Dinvishesh | 23 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २३ जून दिनविशेष ( 23 June Dinvishesh | 23 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२३ जून दिनविशेष

23 June Dinvishesh

23 June day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस [International Olympic Day]

@ संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिवस [United Nations Public Service Day]

@ आंतरराष्ट्रीय विधवा दिन [International Widow's Day]

[ई.पु ७९]=> रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचे निधन.

[१७५७]=> प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला.

[१७६१]=> बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचे निधन.

[१७६३]=> फ्रान्सची सम्राज्ञी जोसेफिन यांचा जन्म.

[१८३६]=> स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचे निधन.

[१८६८]=> क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.

[१८७७]=> भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म.

[१८९१]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम एडवर्ड वेबर यांचे निधन.

[१८९४]=> पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.

[१९०१]=> क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म.

[१९०६]=> नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा जन्म.

[१९१२]=> इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांचा जन्म.

[१९१४]=> भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचे निधन.

[१९१६]=> इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचा जन्म.

[१९२७]=> भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.

[१९३५]=> मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म.

[१९३६]=> ग्रीक पंतप्रधान कॉस्टास सिमिटिस यांचा जन्म.

[१९३९]=> आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचे निधन.

[१९४२]=> दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म.


[१९५३]=> भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे निधन.

[१९६९]=> आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.

[१९७२]=> फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांचा जन्म.

[१९७५]=> भारतीय भूसेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचे निधन.

[१९७९]=> इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.

[१९८०]=> इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन.

[१९८०]=> भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न व्ही. व्ही. गिरी यांचे निधन.

[१९८०]=> वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू रामनरेश सरवण यांचा जन्म.

[१९८२]=> बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन.

[१९८५]=> दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.

[१९९०]=> चरित्र अभिनेते हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचे निधन.

[१९९४]=> नाटककार, साहित्यिक वसंतशांताराम देसाई यांचे निधन.

[१९९५]=> पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. जोनस साॅक यांचे निधन.

[१९९६]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचे निधन.

[१९९६]=> शेखहसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी नेमले.

[१९९८]=> दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.

[२००५]=> साहित्यिक डॉ. हे. वि. इनामदार यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय नन, वकील, आणि समाजसेवक निर्मला जोशी यांचे निधन.

[२०१६]=> युनायटेड किंग्डम ने ५२% ते ४८% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.


            तुम्हाला २३ जून दिनविशेष | 23 June Dinvishesh | 23 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad