२५ जून दिनविशेष | 25 June Dinvishesh | 25 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

२५ जून दिनविशेष | 25 June Dinvishesh | 25 June day special in Marathi

२५ जून दिनविशेष

25 June Dinvishesh

25 June day special in Marathi

२५ जून दिनविशेष | 25 June Dinvishesh | 25 June day special in Marathi

            २५ जून दिनविशेष ( 25 June Dinvishesh | 25 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २५ जून दिनविशेष ( 25 June Dinvishesh | 25 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२५ जून दिनविशेष

25 June Dinvishesh

25 June day special in Marathi


@ नाविकाचा दिवस [Day of the Seafarer]

[इ.पु १३४]=> डेन्मार्कचा राजा नील्स यांचे निधन.

[१८६४]=> नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.

[१८६९]=> महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म.

[१९००]=> भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन यांचा जन्म.

[१९०३]=> इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म.

[१९०७]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन यांचा जन्म.

[१९११]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.

[१९१५]=> भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच यांचा जन्म.

[१९१८]=> कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.

[१९२२]=> बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.

[१९२४]=> संगीतकार मदन मोहन यांचा जन्म.

[१९२८]=> द स्मर्फ चे निर्माते पेओ यांचा जन्म.

[१९२८]=> नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह यांचा जन्म.

[१९३१]=> भारतीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म.

[१९३४]=> महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.


[१९४०]=> दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.

[१९४७]=> द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.

[१९७१]=> स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइडऑर यांचे निधन.

[१९७४]=> हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म.

[१९७५]=> पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.

[१९७५]=> मोझांबिकला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.

[१९७५]=> रशियन बुद्धीबळपटू व्लादिमिर क्रामनिक यांचा जन्म.

[१९७८]=> हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म

[१९७९]=> मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब यांचे निधन.

[१९८३]=> भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.

[१९८६]=> अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.

[१९९३]=> किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

[१९९५]=> नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन यांचे निधन.

[१९९७]=> फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन.

[२०००]=> मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.

[२०००]=> मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.

[२००९]=> अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन.


            तुम्हाला २५ जून दिनविशेष | 25 June Dinvishesh | 25 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad