२६ जून दिनविशेष | 26 June Dinvishesh | 26 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 25, 2024

२६ जून दिनविशेष | 26 June Dinvishesh | 26 June day special in Marathi

२६ जून दिनविशेष

26 June Dinvishesh

26 June day special in Marathi

२६ जून दिनविशेष | 26 June Dinvishesh | 26 June day special in Marathi

            २६ जून दिनविशेष ( 26 June Dinvishesh | 26 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २६ जून दिनविशेष ( 26 June Dinvishesh | 26 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२६ जून दिनविशेष

26 June Dinvishesh

26 June day special in Marathi


@ छत्रपती शाहू महाराज जयंती [Chhatrapati Shahu Maharaj Birth Anniversary]

@ अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस [International Day against Drug Abuse and Illicit Trafficking]

@ अत्याचार पीडितांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस [International Day in Support of Victims of Torture]

[ई.पु ३६३]=> रोमन सम्राट ज्युलियन यांचे निधन.

[१६९४]=> स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म.

[१७२३]=> रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.

[१७३०]=> फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म.

[१८१०]=> हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.

[१८१९]=> सायकलचे पेटंट देण्यात आले.

[१८२४]=> इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचा जन्म.

[१८३८]=> वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक व सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचा कंतलपाडा परगणा बंगाल येथे जन्म.

[१८७३]=> गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचा जन्म.

[१८७४]=> राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म.

[१८८८]=> विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म.

[१८९२]=> अमेरिकन कादंबरीकार पर्ल एस. बक यांचा जन्म.

[१९०६]=> पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.

[१९१४]=> इराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचा जन्म.


[१९४३]=> नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन.

[१९५१]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गॅरी गिल्मोर यांचा जन्म.

[१९५९]=> स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.

[१९६०]=> मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

[१९६०]=> सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

[१९६८]=> पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.

[१९७४]=> ओहायो अमेरिका येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.

[१९७४]=> नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला.

[१९७५]=> सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.

[१९७७]=> एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.

[१९७९]=> मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.

[१९८०]=> पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.

[१९९९]=> नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.

[१९९९]=> शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले.

[२०००]=> पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.

[२००१]=> लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन.

[२००४]=> भारतीय चित्रपट निर्माता यश जोहर यांचे निधन.

[२००५]=> अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचे निधन.

[२००८]=> जनरल माणेकशाॅ यांचे निधन.


            तुम्हाला २६ जून दिनविशेष | 26 June Dinvishesh | 26 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad