२७ जून दिनविशेष | 27 June Dinvishesh | 27 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 26, 2024

२७ जून दिनविशेष | 27 June Dinvishesh | 27 June day special in Marathi

२७ जून दिनविशेष

27 June Dinvishesh

27 June day special in Marathi

२७ जून दिनविशेष | 27 June Dinvishesh | 27 June day special in Marathi

            २७ जून दिनविशेष ( 27 June Dinvishesh | 27 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २७ जून दिनविशेष ( 27 June Dinvishesh | 27 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२७ जून दिनविशेष

27 June Dinvishesh

27 June day special in Marathi


@ 
शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंग यांची पुण्यतिथी. [Death anniversary of Maharaja Ranjit Singh, founder of Sikh Empire.]

[१४६२]=> फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचा जन्म.

[१५५०]=> फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचा जन्म.

[१७०८]=> मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

[१८३८]=> बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म.

[१८३९]=> शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक रणजितसिंग यांचे निधन.

[१८६४]=> काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म.

[१८६९]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.

[१८७५]=> दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म.

[१८८०]=> अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म.

[१८९९]=> पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज चे स्थापक जुआन पेप्पे यांचा जन्म.

[१९१७]=> आक्रमक डावखुरे फलंदाज खंडू रांगणेकर यांचा जन्म.


[१९३९]=> संगीतकार राहुलदेव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म.

[१९५०]=> अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

[१९५४]=> अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.

[१९६२]=> भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म.

[१९७७]=> जिबुटी फ्रान्सपासून स्वतंत्र झाले.

[१९९१]=> युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

[१९९६]=> अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.

[१९९६]=> जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचे निधन.

[१९९८]=> सिक्कीमचे पहिले राज्यपाल होमी जे. एच. तल्यारखान यांचे निधन.

[२०००]=> शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.

[२००२]=> भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.

[२००८]=> फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन.


            तुम्हाला २७ जून दिनविशेष | 27 June Dinvishesh | 27 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad