२९ जून दिनविशेष
29 June Dinvishesh
29 June day special in Marathi
२९ जून दिनविशेष ( 29 June Dinvishesh | 29 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २९ जून दिनविशेष ( 29 June Dinvishesh | 29 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२९ जून दिनविशेष
29 June Dinvishesh
29 June day special in Marathi
@ राष्ट्रीय सांख्यिकी दिवस [National Statistics Day]
@ आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस [International Day of the Tropics]
[१७९३]=> प्रोपेलर चे शोधक जोसेफ रोसेल यांचा जन्म.
[१८६४]=> शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म.
[१८७१]=> ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.
[१८७१]=> मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म.
[१८७३]=> बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांचे निधन.
[१८९१]=> प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म.
[१८९३]=> भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट चे संस्थापक प्रसंत चंद्र महालनोबिस यांचा जन्म.
[१८९५]=> ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक थॉमस हक्सले यांचे निधन.
[१९०८]=> बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचा जन्म.
[१९३४]=> रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म.
[१९४५]=> श्रीलंकेच्या ५व्या राष्ट्राध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगा यांचा जन्म.
[१९४६]=> पनामाचे राष्ट्राध्यक्ष अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस यांचा जन्म.
[१९५६]=> पोर्तुगालचे पंतप्रधान पेद्रोसंताना लोपेस यांचा जन्म.
[१९६६]=> प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे निधन.
[१९७४]=> इसाबेल पेरेन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
[१९७५]=> स्टीव्ह वोजनियाक यांनी ऍपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.
[१९७६]=> सेशेल्सला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले.
[१९८१]=> मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन.
[१९८६]=> आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
[१९९२]=> अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद बुदियाफ यांचे निधन.
[१९९२]=> सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे यांचे निधन.
[१९९३]=> चिमणराव-गुंड्याभाऊ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक आणि अभिनेते विष्णुपंत जोग यांचे निधन.
[२०००]=> ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन.
[२००१]=> ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
[२००१]=> पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
[२००३]=> हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचे निधन.
[२००७]=> ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
[२०१०]=> विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन.
हे पण पहा :- प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
तुम्हाला २९ जून दिनविशेष | 29 June Dinvishesh | 29 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
तुम्हाला २९ जून दिनविशेष | 29 June Dinvishesh | 29 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box