४ जून दिनविशेष
4 June Dinvishesh
4 June day special in Marathi
४ जून दिनविशेष ( 4 June Dinvishesh | 4 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ४ जून दिनविशेष ( 4 June Dinvishesh | 4 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
४ जून दिनविशेष
4 June Dinvishesh
4 June day special in Marathi
@ आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस [International Day of Innocent Children Victims of Aggression]
[१६७४]=> राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.
[१७३८]=> इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म.
[१८७६]=> ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
[१८७८]=> ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
[१८९६]=> हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
[१९०४]=> भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म.
[१९१०]=> होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म.
[१९१५]=> माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म.
[१९३६]=> चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म.
[१९४४]=> दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.
[१९४६]=> दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म.
[१९४७]=> बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन.
[१९४७]=> विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म.
[१९६२]=> अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.
[१९७०]=> टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
[१९७४]=> भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म.
[१९७५]=> अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.
[१९७९]=> घानामधे लष्करी उठाव.
[१९९०]=> भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.
[१९९३]=> आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.
[१९९४]=> गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
[१९९४]=> वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.
[१९९७]=> इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
[१९९८]=> इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.
[२००१]=> नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.
हे पण पहा :- शब्दांच्या शक्ती
तुम्हाला ४ जून दिनविशेष | 4 June Dinvishesh | 4 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- शब्दांच्या शक्ती
तुम्हाला ४ जून दिनविशेष | 4 June Dinvishesh | 4 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box