६ जून दिनविशेष
6 June Dinvishesh
6 June day special in Marathi
६ जून दिनविशेष ( 6 June Dinvishesh | 6 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ६ जून दिनविशेष ( 6 June Dinvishesh | 6 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
६ जून दिनविशेष
6 June Dinvishesh
6 June day special in Marathi
@ रशियन भाषा दिवस [Russian Language Day]
[१६७४]=> रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
[१८०८]=> जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.
[१८३३]=> रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
[१८५०]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म.
[१८६१]=> इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन.
[१८८२]=> मुंबईत चक्रीवादळ. १,००,००० हून अधिक ठार.
[१८९१]=> कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती वेंकटेश अय्यंगार यांचा जन्म.
[१८९१]=> कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन.
[१९०१]=> इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांचा जन्म.
[१९०१]=> इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म.
[१९०३]=> भारतीय धर्मगुरू बख्त सिंग यांचा जन्म.
[१९०९]=> अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेशरंगो भिडे यांचा जन्म.
[१९१९]=> गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण यांचा जन्म.
[१९२९]=> भारतीय अभिनेता सुनीलदत्त यांचा जन्म.
[१९३०]=> गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.
[१९३३]=> अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.
[१९३६]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते डी. रामनाडू यांचा जन्म.
[१९४०]=> भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक कुमार भट्टाचार्य, बैरन भट्टाचार्य यांचा जन्म.
[१९४१]=> शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे निधन.
[१९४३]=> भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आसिफ इक्बाल यांचा जन्म.
[१९४४]=> ‘डी डे’, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.
[१९५५]=> भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक सुरेश भारद्वाज यांचा जन्म.
[१९५६]=> स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू बियॉन बोर्ग यांचा जन्म.
[१९५७]=> आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन.
[१९६१]=> स्विस मानसशास्त्रज्ञ कार्लगुस्टाफ जुंग यांचे निधन.
[१९६८]=> रॉबर्ट एफ. केनेडींचा खून.
[१९६९]=> वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
[१९७०]=> भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा जन्म.
[१९७०]=> सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
[१९७१]=> सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.
[१९७४]=> स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
[१९७६]=> अमेरिकन उद्योगपती जे. पॉल गेटी यांचे निधन.
[१९८२]=> इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.
[१९८४]=> ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
[१९९१]=> सुशिल अत्तरदे यांचा जन्म.
[१९९३]=> मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
[२००२]=> मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन.
[२००४]=> भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार
तुम्हाला ६ जून दिनविशेष | 6 June Dinvishesh | 6 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार
तुम्हाला ६ जून दिनविशेष | 6 June Dinvishesh | 6 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box