७ जून दिनविशेष | 7 June Dinvishesh | 7 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 6, 2024

७ जून दिनविशेष | 7 June Dinvishesh | 7 June day special in Marathi

७ जून दिनविशेष

7 June Dinvishesh

7 June day special in Marathi

७ जून दिनविशेष | 7 June Dinvishesh | 7 June day special in Marathi

            ७ जून दिनविशेष ( 7 June Dinvishesh | 7 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ७ जून दिनविशेष ( 7 June Dinvishesh | 7 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

७ जून दिनविशेष

7 June Dinvishesh

7 June day special in Marathi

@ जागतिक अन्न सुरक्षा दिवस [World Food Safety Day]

[१८२१]=> रोमेनियाचे क्रांतिकारी ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु यांचे निधन.

[१८३७]=> अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर यांचा जन्म.

[१८९३]=> महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

[१९१३]=> लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म.

[१९१४]=> दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म.

[१९१७]=> अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म.

[१९३८]=> डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.

[१९४२]=> लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचा जन्म.

[१९५४]=> ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांचे निधन.

[१९६५]=> अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
[१९७०]=> ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचे निधन.

[१९७४]=> भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा जन्म.


[१९७५]=> क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.

[१९७८]=> नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड यांचे निधन.

[१९७९]=> रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.

[१९८१]=> इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.

[१९८१]=> मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्म.

[१९८५]=> विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

[१९९१]=> फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.

[१९९२]=> नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचे निधन.

[१९९२]=> मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे यांचे निधन.

[१९९४]=> आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

[२०००]=> बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन.

[२००१]=> युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.

[२००२]=> भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती यांचे निधन.

[२००४]=> शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.

[२००६]=> अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.


            तुम्हाला ७ जून दिनविशेष | 7 June Dinvishesh | 7 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad