शाळा सहल परवानगी प्रस्ताव कागद पत्रे व सहपत्रे
School trip permission proposal papers and accompanying documents
शाळा सहल परवानगी प्रस्ताव कागद पत्रे व सहपत्रे | School trip permission proposal papers and accompanying documents :-
शाळेची सहल म्हटले की, विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची पर्वणीच परंतु या सहलीचे नियोजन करणे शिक्षकांसाठी एक मोठे संकटच असते कारण सर्व बाजूनी त्याचा विचार करावा लागतो शिवाय कागदोपत्री सर्व तयार करून ठेवावे लागतात. परंतु त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात याविषयी येथे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रस्ताव कागद पत्रे व सहपत्रे
अ क्र सहल परवानगी प्रस्ताव कागद पत्रे व सहपत्रे १ विद्यार्थी ओळख पत्र
२ शिक्षक ओळख पत्र ३ गट शिक्षण अधिकारी पत्र ४ केंद्र प्रमुख पत्र ५ शिक्षक विस्तार अधिकारी पत्र ६ शिक्षण अधिकारी मान्यता पत्र ७ पालक संमती पत्र
८
विद्यार्थी संमती पत्र ९ सहल प्रथमोपचार पेटी सोबत असलेल्याचे पत्र १० सहल सहभागी विद्यार्थी व शिक्षक हजेरी पत्रक ११ सहल खर्च अंदाज पत्रक १२ मुख्याध्यापक कव्हरींग लेटर १३ शाळा समितीचा ठराव १४ सहल जी.आर. १५ आगर प्रमुख एस.टी.अर्ज १६ सहल नियमावली
१७ सहल नियोजन व ठिकाणे दर्शक नकाशा १८ सहलीचे सहभागी विद्यार्थी यादी १९ सहलीचे शिक्षक यादी २० विद्यार्थी साहित्य यादी २१ कोणत्याही प्रकारची सहलीसाठी सक्ती न केलेले विद्यार्थी संमती पत्र २२ सहल महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जात नसल्या बाबत मुख्याध्यापक यांचे हमी पत्र
हे पण पहा :- विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम
अ क्र | सहल परवानगी प्रस्ताव कागद पत्रे व सहपत्रे |
---|---|
१ | विद्यार्थी ओळख पत्र |
२ | शिक्षक ओळख पत्र |
३ | गट शिक्षण अधिकारी पत्र |
४ | केंद्र प्रमुख पत्र |
५ | शिक्षक विस्तार अधिकारी पत्र |
६ | शिक्षण अधिकारी मान्यता पत्र |
७ | पालक संमती पत्र |
८ | विद्यार्थी संमती पत्र |
९ | सहल प्रथमोपचार पेटी सोबत असलेल्याचे पत्र |
१० | सहल सहभागी विद्यार्थी व शिक्षक हजेरी पत्रक |
११ | सहल खर्च अंदाज पत्रक |
१२ | मुख्याध्यापक कव्हरींग लेटर |
१३ | शाळा समितीचा ठराव |
१४ | सहल जी.आर. |
१५ | आगर प्रमुख एस.टी.अर्ज |
१६ | सहल नियमावली |
१७ | सहल नियोजन व ठिकाणे दर्शक नकाशा |
१८ | सहलीचे सहभागी विद्यार्थी यादी |
१९ | सहलीचे शिक्षक यादी |
२० | विद्यार्थी साहित्य यादी |
२१ | कोणत्याही प्रकारची सहलीसाठी सक्ती न केलेले विद्यार्थी संमती पत्र |
२२ | सहल महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जात नसल्या बाबत मुख्याध्यापक यांचे हमी पत्र |
हे पण पहा :- विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम
तुम्हाला शाळा सहल परवानगी प्रस्ताव कागद पत्रे व सहपत्रे | School trip permission proposal papers and accompanying documents ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला शाळा सहल परवानगी प्रस्ताव कागद पत्रे व सहपत्रे | School trip permission proposal papers and accompanying documents ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box