१४ जुलै दिनविशेष
14 July Dinvishesh
14 July day special in Marathi
१४ जुलै दिनविशेष ( 14 July Dinvishesh | 14 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १४ जुलै दिनविशेष ( 14 July Dinvishesh | 14 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१४ जुलै दिनविशेष
14 July Dinvishesh
14 July day special in Marathi
[१७८९]=> पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.
[१८५६]=> थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म.
[१८६२]=> ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.
[१८६७]=> आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
[१८८४]=> महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म.
[१८९३]=> भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म.
[१९०४]=> दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी पॉल क्रुगर यांचे निधन.
[१९१०]=> टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.
[१९१७]=> संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचा जन्म.
[१९२०]=> केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म.
[१९३६]=> भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन.
[१९४७]=> मॉरिशसचे तिसरे व सहावे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म.
[१९५८]=> इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
[१९६०]=> चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या.
४५ वर्षे त्यांनी संशोधन केले.
[१९६३]=> योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन.
[१९६७]=> श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी हशन तिलकरत्ने यांचा जन्म.
[१९६९]=> अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
[१९७५]=> संगीतकार मदनमोहन यांचे निधन.
[१९७६]=> कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
[१९९३]=> करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.
[१९९८]=> मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन.
[२००३]=> जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
[२००३]=> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचे निधन.
[२००३]=> हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन.
[२००८]=> सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन.
[२०१३]=> डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.
हे पण पहा :- वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
तुम्हाला १४ जुलै दिनविशेष | 14 July Dinvishesh | 14 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
तुम्हाला १४ जुलै दिनविशेष | 14 July Dinvishesh | 14 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box