१५ जुलै दिनविशेष
15 July Dinvishesh
15 July day special in Marathi
१४ जुलै दिनविशेष ( 15 July Dinvishesh | 15 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १५ जुलै दिनविशेष ( 15 July Dinvishesh | 15 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१५ जुलै दिनविशेष
15 July Dinvishesh
15 July day special in Marathi
@ जागतिक युवा कौशल्य दिन [World Youth Skills Day]
[१२९१]=> जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचे निधन.
[१५४२]=> लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन.
[१६०६]=> डच चित्रकार रेंब्राँ यांचा जन्म.
[१६११]=> जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचा जन्म.
[१६६२]=> इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.
[१६७४]=> मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट रायगडावर जमा झाली.
[१९०३]=> खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचा जन्म.
[१९०४]=> जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म.
[१९०४]=> रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचे निधन.
[१९०५]=> पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहंमद अली यांचा जन्म.
[१९१७]=> अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूरमोहंमद तराकी यांचा जन्म.
[१९१९]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मान एमिल फिशर यांचे निधन.
[१९२६]=> मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.
[१९२७]=> र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
[१९२७]=> विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा जन्म.
[१९३२]=> विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म.
[१९३३]=> भारतीय लेखक आणि पटकथालेखक एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म.
[१९३७]=> भारतीय पत्रकार श्री प्रभाज जोशी यांचा जन्म.
[१९४९]=> दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा जन्म.
[१९५३]=> ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस यांचे निधन.
[१९५५]=> आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या.
[१९५५]=> पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.
[१९६२]=> ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.
[१९६७]=> गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन.
[१९७९]=> मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.
[१९९१]=> जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते जगन्नाथराव जोशी यांचे निधन.
[१९९६]=> पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
[१९९७]=> पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
[१९९८]=> स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन.
[१९९९]=> पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले यांचे निधन.
[१९९९]=> सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचे निधन.
[२००४]=> कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे निधन.
[२००६]=> ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
[२०१४]=> जागतिक युवा कौशल्य दिन.
हे पण पहा :- मुलभूत हक्क व कर्तव्य
तुम्हाला १५ जुलै दिनविशेष | 15 July Dinvishesh | 15 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
@ जागतिक युवा कौशल्य दिन [World Youth Skills Day]
हे पण पहा :- मुलभूत हक्क व कर्तव्य
तुम्हाला १५ जुलै दिनविशेष | 15 July Dinvishesh | 15 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box