१८ जुलै दिनविशेष
18 July Dinvishesh
18 July day special in Marathi
१८ जुलै दिनविशेष ( 18 July Dinvishesh | 18 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १८ जुलै दिनविशेष ( 18 July Dinvishesh | 18 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१८ जुलै दिनविशेष
18 July Dinvishesh
18 July day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस [International Nelson Mandela Day]
@ अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी [Annabhau Sathe's death anniversary]
[ई.पु.६४]=> रोममध्ये भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.
[१६३५]=> इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचा जन्म.
[१८१७]=> इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचे निधन.
[१८४८]=> इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचा जन्म.
[१८५२]=> इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.
[१८५७]=> मुंबई विद्यापीठाची स्थापना.
[१८९२]=> पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचे निधन.
[१९०९]=> भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक बिश्नु डे यांचा जन्म.
[१९१०]=> भारतीय उद्योजिका दप्तेंद प्रमानिक यांचा जन्म.
[१९१८]=> नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला तथा मदीबा यांचा जन्म.
[१९२५]=> अॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.
[१९२७]=> पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट मेहदी हसन यांचा जन्म.
[१९३५]=> ६९वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म.
[१९५०]=> व्हर्जिन ग्रुपचे स्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचा जन्म.
[१९६८]=> कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.
[१९६९]=> अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
[१९६९]=> लेखक, कवी, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाणाऊ साठे यांचे निधन.
[१९७१]=> भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.
[१९७२]=> अभिनेत्री सौंदर्या यांचा जन्म.
[१९७६]=> मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच १० पैकी १० गुण मिळवले.
[१९८०]=> भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
[१९८२]=> अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २००० विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म.
[१९८९]=> भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोविंद भट यांचे निधन.
[१९९४]=> ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक डॉ. मुनीस रझा यांचे निधन.
[१९९६]=> उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.
[१९९६]=> तामिळ टायगर्स नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.
[२००१]=> वेस्ट इंडीजचे कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट यांचे निधन.
[२००१]=> सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.
[२०१२]=> चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना यांचे निधन.
[२०१३]=> भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते वाली यांचे निधन.
हे पण पहा :- तत्सम शब्द
तुम्हाला १८ जुलै दिनविशेष | 18 July Dinvishesh | 18 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला १८ जुलै दिनविशेष | 18 July Dinvishesh | 18 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box