१९ जुलै दिनविशेष | 19 July Dinvishesh | 19 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 18, 2024

१९ जुलै दिनविशेष | 19 July Dinvishesh | 19 July day special in Marathi

१९ जुलै दिनविशेष

19 July Dinvishesh

19 July day special in Marathi

१९ जुलै दिनविशेष | 19 July Dinvishesh | 19 July day special in Marathi

            १९ जुलै दिनविशेष ( 19 July Dinvishesh | 19 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १९ जुलै दिनविशेष ( 19 July Dinvishesh | 19 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१९ जुलै दिनविशेष

19 July Dinvishesh

19 July day special in Marathi

@ जागतिक निसर्ग संवर्धन दिन [World Nature Conservation Day]

[ई.पू.९३१]=> जपानचे सम्राट उडा यांचे निधन.

[१३०९]=> संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.

[१६९२]=> अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.

[१८१४]=> अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म.

[१८२७]=> क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म.

[१८३२]=> सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.

[१८३४]=> फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म.

[१८८२]=> प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन.

[१८९६]=> स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचा जन्म.

[१८९९]=> भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म.

[१९००]=> पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली

[१९०२]=> कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म.

[१९०२]=> भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म.

[१९०३]=> मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.

[१९०९]=> भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म.

[१९३८]=> सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे 
जन्म.


[१९४०]=> दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.

[१९४६]=> रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे यांचा जन्म.

[१९४७]=> म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.

[१९५२]=> फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

[१९५५]=> क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा जन्म.

[१९६१]=> भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म.

[१९६५]=> दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही यांचे निधन.

[१९६८]=> बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन.

[१९६९]=> १४ बँकांचे राष्ट्रीयकरण

[१९६९]=> नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

[१९६९]=> भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

[१९७६]=> नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.

[१९८०]=> तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम यांचे निधन.

[१९८०]=> मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

[१९९२]=> कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.

[१९९३]=> डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

[१९९६]=> अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

[२००४]=> जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन.

हे पण पहा :- अभ्यस्त शब्द


            तुम्हाला १९ जुलै दिनविशेष | 19 July Dinvishesh | 19 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad