२ जुलै दिनविशेष
2 July Dinvishesh
2 July day special in Marathi
२ जुलै दिनविशेष ( 2 July Dinvishesh | 2 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २ जुलै दिनविशेष ( 2 July Dinvishesh | 2 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२ जुलै दिनविशेष
2 July Dinvishesh
2 July day special in Marathi
@ जागतिक UFO दिवस [World UFO Day ]
[१५६६]=> जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नाॅस्टाॅडॅमस यांचे निधन.
[१६९८]=> थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिन चे पेटंट मिळवले.
[१७७८]=> फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन.
[१८४३]=> होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन.
[१८५०]=> बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
[१८६२]=> नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म.
[१८६५]=> साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
[१८७७]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म.
[१८८०]=> श्रेष्ठ गायक, नेट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म.
[१९०४]=> फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ता यांचा जन्म.
[१९०६]=> नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.
[१९२२]=> फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन यांचा जन्म.
[१९२३]=> लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म.
[१९२५]=> काँगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म.
[१९२६]=> विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.
[१९३०]=> अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.
[१९४०]=> नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
[१९५०]=> समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन.
[१९६१]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन.
[१९६२]=> रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
[१९७२]=> पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
[१९८३]=> कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
[१९९४]=> चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
[१९९९]=> अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन.
[२००१]=> बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.
[२००२]=> स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.
[२००७]=> क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन.
[२०११]=> कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन.
[२०१३]=> कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन.
हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार
तुम्हाला २ जुलै दिनविशेष | 2 July Dinvishesh | 2 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

[१९७२]=> पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर
स्वाक्षऱ्या केल्या.
[१९८३]=> कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
[१९९४]=> चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
[१९९९]=> अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन.
[२००१]=> बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.
[२००२]=> स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.
[२००७]=> क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन.
[२०११]=> कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन.
[२०१३]=> कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन.
हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार
तुम्हाला २ जुलै दिनविशेष | 2 July Dinvishesh | 2 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box