२३ जुलै दिनविशेष | 23 July Dinvishesh | 23 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 22, 2024

२३ जुलै दिनविशेष | 23 July Dinvishesh | 23 July day special in Marathi

 २३ जुलै दिनविशेष

23 July Dinvishesh

23 July day special in Marathi

२३ जुलै दिनविशेष | 23 July Dinvishesh | 23 July day special in Marathi

            २३ जुलै दिनविशेष ( 23 July Dinvishesh | 23 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २३ जुलै दिनविशेष ( 23 July Dinvishesh | 23 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२३ जुलै दिनविशेष

23 July Dinvishesh

23 July day special in Marathi

@ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती.[Birth anniversary of Lokmanya Bal Gangadhar Tilak]

[१८४०]=> कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.

[१८५६]=> लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म.

[१८८५]=> अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म.

[१८८५]=> अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस ग्रांट यांचे निधन.

[१८८६]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचा जन्म.

[१८९९]=> पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.

[१९०३]=> फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.

[१९०६]=> थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला.

[१९१७]=> नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे यांचा जन्म.

[१९२५]=> बांगलादेश चे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म.

[१९२७]=> जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा जन्म.

[१९२७]=> मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.


[१९२९]=> इटलीतील फासिस्ट सरकारची परकीय शब्दांच्या वापरावर बंदी.

[१९४२]=> ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.

[१९४७]=> अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म.

[१९५३]=> इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच यांचा जन्म.

[१९६१]=> भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म.

[१९७३]=> भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.

[१९७५]=> तमिळ अभिनेता सूर्य शिवकुमार यांचा जन्म.

[१९७६]=> हंगेरीची बुद्धीबळपटू ज्यूडीथ पोल्गार यांचा जन्म.

[१९८२]=> इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन ने व्हेल माशांच्या व्यापारी मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

[१९८३]=> एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली.

[१९८३]=> माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.

[१९८६]=> हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात.

[१९९७]=> शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.

[१९९९]=> केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

[१९९९]=> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन.

[२००४]=> विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेमूद यांचे निधन.

[२०१२]=> आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन.

हे पण पहा :- सामान्य रूप


            तुम्हाला २३ जुलै दिनविशेष | 23 July Dinvishesh | 23 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad