२५ जुलै दिनविशेष
25 July Dinvishesh
25 July day special in Marathi
२५ जुलै दिनविशेष ( 25 July Dinvishesh | 25 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २५ जुलै दिनविशेष ( 25 July Dinvishesh | 25 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२५ जुलै दिनविशेष
25 July Dinvishesh
25 July day special in Marathi
@ जागतिक भ्रूणशास्त्रज्ञ दिन [World Embryologist Day]
[ई.पु.३०६]=> कॉन्स्टॅटाइन पहिला रोमन सम्राट बनले.
[ई.पु.३०६]=> रोमन सम्राट कॉन्स्टान्शियस क्लोरस यांचे निधन.
[११०९]=> पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म.
[१४०९]=> सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन.
[१६४८]=> आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले.
[१८७५]=> ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म.
[१८८०]=> समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन.
[१८९४]=> पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
[१९०८]=> किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
[१९०९]=> लुई ब्लेरियो यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
[१९१७]=> कॅनडात आयकर लागू झाला.
[१९१९]=> गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म.
[१९२२]=> कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला.
[१९२९]=> लोकसभेचे सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म.
[१९४३]=> दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
[१९७३]=> कॅनडाचे १२वे पंतप्रधान लुईस स्टिफन सेंट लोरें यांचे निधन.
[१९७३]=> सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित.
[१९७७]=> महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक कॅ. शिवरामपंत दामले यांचे निधन.
[१९७८]=> जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
[१९७८]=> जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म.
[१९८४]=> सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.
[१९९२]=> स्पेनमधील बार्सिलोना येथे २५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
[१९९४]=> इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
[१९९७]=> इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना नेहरू पुरस्कार जाहीर.
[१९९७]=> के. आर. नारायणन भारताचे १०वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती.
[१९९९]=> लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
[२००७]=> भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनल्या.
[२०१२]=> चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे निधन.
[२०१५]=> भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचे निधन.
हे पण पहा :- संख्यांचे प्रकार
तुम्हाला २५ जुलै दिनविशेष | 25 July Dinvishesh | 25 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला २५ जुलै दिनविशेष | 25 July Dinvishesh | 25 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box