२८ जुलै दिनविशेष | 28 July Dinvishesh | 28 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 27, 2024

२८ जुलै दिनविशेष | 28 July Dinvishesh | 28 July day special in Marathi

२८ जुलै दिनविशेष

28 July Dinvishesh

28 July day special in Marathi

२८ जुलै दिनविशेष | 28 July Dinvishesh | 28 July day special in Marathi

            २८ जुलै दिनविशेष ( 28 July Dinvishesh | 28 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २८ जुलै दिनविशेष ( 28 July Dinvishesh | 28 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२८ जुलै दिनविशेष

28 July Dinvishesh

28 July day special in Marathi


@ जागतिक हिपॅटायटीस दिवस [World Hepatitis Day]

[ई.पु.४५०]=> पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा यांचे निधन.

[१७९४]=> फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे यांचे निधन.

[१८२१]=> पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

[१८४४]=> नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन.

[१९०७]=> टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर यांचा जन्म.

[१९२५]=> हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म.

[१९२९]=> जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचा जन्म.

[१९३३]=> अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९३३]=> सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

[१९३४]=> दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड यांचे निधन.

[१९३४]=> पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.

[१९३६]=> वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म.

[१९४३]=> दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी 
बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.


[१९४५]=> अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म.

[१९५४]=> व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा जन्म.

[१९६८]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन.

[१९७०]=> झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग यांचा जन्म.

[१९७५]=> चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन.

[१९७६]=> चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.

[१९७७]=> गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन.

[१९७९]=> भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.

[१९८१]=> नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन.

[१९८४]=> लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

[१९८८]=> राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊत हत्या.

[१९९८]=> सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.

[१९९९]=> भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.

[२००१]=> आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

हे पण पहा :- क्रियापद


            तुम्हाला २८ जुलै दिनविशेष | 28 July Dinvishesh | 28 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad