५ जुलै दिनविशेष
5 July Dinvishesh
5 July day special in Marathi
५ जुलै दिनविशेष ( 5 July Dinvishesh | 5 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ५ जुलै दिनविशेष ( 5 July Dinvishesh | 5 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
५ जुलै दिनविशेष
5 July Dinvishesh
5 July day special in Marathi
@ राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरू झाला. [State Voter's Day (Maharashtra Govt.) has started]
[१६८७]=> सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
[१८११]=> व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
[१८२६]=> सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचे निधन.
[१८३०]=> फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.
[१८३३]=> जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन.
[१८४१]=> थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.
[१८८२]=> हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचा जन्म.
[१८८४]=> जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.
[१९०५]=> लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
[१९१३]=> बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
[१९१८]=> केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणारन यांचा जन्म.
[१९२०]=> साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म.
[१९२५]=> केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म.
[१९४५]=> ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन.
[१९४६]=> केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.
[१९४६]=> फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.
[१९५०]=> इस्रायलच्या क्वेन्सेटने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
[१९५२]=> चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा जन्म.
[१९५४]=> आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
[१९५४]=> न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.
[१९५४]=> बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.
[१९५७]=> भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन.
[१९६२]=> अल्जीरीयाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले
[१९६८]=> युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी यांचा जन्म.
[१९७५]=> केप व्हर्डेला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
[१९७५]=> देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
[१९७५]=> विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अॅश हे पहिले कृष्णवर्णीय खेळाडू बनले.
[१९७७]=> पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव. झुल्फिकार अली भुत्तो तुरुंगात.
[१९८०]=> स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.
[१९९६]=> डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
[१९९६]=> रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर यांचे निधन.
[१९९७]=> स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.
[२००४]=> FRBM कायदा २००३ अमलात.
[२००५]=> लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन.
[२००६]=> भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन.
[२००९]=> अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
[२०१२]=> ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
[२०१७]=> राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.
हे पण पहा :- क्रियाविशेषण अव्यय
तुम्हाला ५ जुलै दिनविशेष | 5 July Dinvishesh | 5 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

[१९९७]=> स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून
विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.
[२००४]=> FRBM कायदा २००३ अमलात.
[२००५]=> लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन.
[२००६]=> भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन.
[२००९]=> अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
[२०१२]=> ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
[२०१७]=> राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.
हे पण पहा :- क्रियाविशेषण अव्यय
तुम्हाला ५ जुलै दिनविशेष | 5 July Dinvishesh | 5 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box