७ जुलै दिनविशेष | 7 July Dinvishesh | 7 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 6, 2024

७ जुलै दिनविशेष | 7 July Dinvishesh | 7 July day special in Marathi

७ जुलै दिनविशेष

7 July Dinvishesh

7 July day special in Marathi

७ जुलै दिनविशेष | 7 July Dinvishesh | 7 July day special in Marathi

            ७ जुलै दिनविशेष ( 7 July Dinvishesh | 7 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ७ जुलै दिनविशेष ( 7 July Dinvishesh | 7 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

७ जुलै दिनविशेष

7 July Dinvishesh

7 July day special in Marathi


@ जागतिक चॉकलेट दिन [World Chocolate Day]

[१०५३]=> जपानी सम्राट शिराकावा यांचा जन्म.

[१३०७]=> इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन.

[१४५६]=> मृत्यूच्या २५ वर्षांनंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवले.

[१५४३]=> फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला.

[१५७२]=> पोलंडचा राजा सिगिस्मंड दुसरा ऑस्टस यांचे निधन.

[१६५६]=> शीख धर्माचे आठवे गुरु गुरू हर क्रिशन यांचा जन्म.

[१७९९]=> रणजितसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.

[१८४८]=> ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस यांचा जन्म.

[१८५४]=> कावसजीदावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली.

[१८५४]=> बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.

[१८९६]=> मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन 
हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.

[१८९८]=> हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले.

[१९१०]=> पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.

[१९१४]=> प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म.

[१९२३]=> कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा.लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म.

[१९३०]=> स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचे निधन.

[१९४१]=> दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.

[१९४७]=> नेपाळ नरेश राजेग्यानेंद्र यांचा जन्म.

[१९४८]=> चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म.

[१९६२]=> गायिका पद्म जाफेणाणी यांचा जन्म.

[१९६५]=> इस्रायलचे दुसरे पंतप्रधान मोशे शॅरेट यांचे निधन.

[१९७०]=> भारतीय क्रिकेटपटू मिस्टर पटेल यांचा जन्म.

[१९७३]=> भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.

[१९७८]=> सॉलोमन बेटांना इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

[१९८१]=> भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म

[१९८२]=> भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन.

[१९८५]=> विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

[१९९८]=> इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट 
इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

[१९९९]=> भारतीय क्रिकेट खेळाडू एम. एल. जयसिंहा यांचे निधन.


            तुम्हाला ७ जुलै दिनविशेष | 7 July Dinvishesh | 7 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad