महाराष्ट्रातील मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या | Rivers and their tributaries in Maharashtra - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 15, 2024

महाराष्ट्रातील मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या | Rivers and their tributaries in Maharashtra

महाराष्ट्रातील मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या

Major rivers and their tributaries in the state of Maharashtra

महाराष्ट्रातील मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या | Rivers and their tributaries in Maharashtra

महाराष्ट्रातील मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या

अ क्रघटकाचे नाव
गोदावरी
६६८ किमी लांबी
उजव्या (दक्षिण) : दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंधफणा, बिंदूसरा, कुंडलिका, मांजरा, मन्याड

डाव्या (उत्तर) : कादवा, शिवना, खाम, दूधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती
भीमा
४५१ किमी लांबी
उजव्या (दक्षिण) : भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, कहा, बोर, नीरा, माण

डाव्या (उत्तर) : वेळ, कुकडी, मीना, घोड, पुष्पावती, सीना, भोगावती
कृष्णा
२८२ किमी लांबी
उजव्या (दक्षिण) : कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा

डाव्या (पूर्व): येरळा, नंदला, अग्रणी
वर्धा
४५५ किमी लांबी
उजव्या (पश्चिम) : माडू, पेनगंगा, वेमला, निरगुडा

डाव्या (पूर्व) : कार, वेणा, जाम, बोर, नंद, इरई, वैनगंगा
वैनगंगा
२९५ किमी लांबी
उजव्या (पश्चिम) : कन्हान, मूल, सूर, बावनथडी, पेंच, नाग, पेनगंगा

डाव्या (पूर्व) : वाघ, चूलबंद, गाढवी, दीना
पैनगंगा
४९५ किमी लांबी
उजव्या (दक्षिण) : कयाधू

डाव्या (उत्तर) : पूस, अडाण, आरणा, विदर्भा, वाघाडी, खुनी, अरुणावती
मांजरा
७२४ किमी लांबी
तेरणा, कारंजा, लेंडी, मन्याड, तावरजा
नर्मदा
५४ किमी लांबी
देवगंगा, देवनाड, उदाई, शेर, साखर, दुधी, तवा, गंजल, साहिल ,हिरन, बार्णा, कोरल, करम आणि लोहार
तापी
२०८ किमी लांबी
वाघूर,गिरणा, अंजनी,उत्तर पूर्णा, पांझरा,बुराई,अमरावती,नागन,गोमाई,देहली, अरुणावती, मोर, गुळी,अनेर, काटेपूर्णा, मोरणा, बुरी, वाकी




          तुम्हाला महाराष्ट्रातील मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या | Rivers and their tributaries in Maharashtra ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad