१२ ऑगस्ट दिनविशेष
12 August Dinvishesh
12 August day special in Marathi
१२ ऑगस्ट दिनविशेष ( 12 August Dinvishesh | 12 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १२ ऑगस्ट दिनविशेष ( 12 August Dinvishesh | 12 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१२ ऑगस्ट दिनविशेष
12 August Dinvishesh
12 August day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय युवा दिन [International Youth Day]
@ जागतिक हत्ती दिन [World Elephant Day]
[१८०१]=> ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचा जन्म.
[१८५१]=> आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
[१८६०]=> एडॉल्फ हिटलर यांही आई क्लारा हिटलर यांचा जन्म.
[१८८०]=> चरित्रकार,वाड्मयविवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म.
[१८८१]=> अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सेसिल डी मिल यांचा जन्म.
[१८८३]=> शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला.
[१८८७]=> नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन श्रॉडिंगर यांचा जन्म.
[१८९२]=> भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ एस. आर. रंगनाथन यांचा जन्म.
[१९०६]=> लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन.
[१९१०]=> सिंगापूरचे पहिले अध्यक्ष यूसुफ बिन इशक यांचा जन्म.
[१९१९]=> भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म.
[१९२०]=> शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले.
[१९२२]=> राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या राजसंन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

[१९२४]=> पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचा जन्म.
[१९२५]=> गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचा जन्म.
[१९२५]=> गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचा जन्म.
[१९२६]=> गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर यांचा जन्म.
[१९४२]=> चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी.
[१९४८]=> कवी, समीक्षक व अनुवादक फकिरा मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे यांचा जन्म.
[१९४८]=> लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.
[१९५०]=> अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.
[१९५२]=> मॉस्कोमधे १३ ज्यू विद्वानांची हत्या.
[१९५३]=> पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी करण्यात आली.
[१९५९]=> बुद्धीबळपटू प्रवीण ठिपसे यांचा जन्म.
[१९६०]=> नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – १ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
[१९६४]=> दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चे जनक इयान फ्लेमिंग यांचे निधन.
[१९६४]=> वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.
[१९६८]=> नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास यांचे निधन.
[१९७३]=> गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन.
[१९७७]=> श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.
[१९८१]=> आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.
[१९८२]=> अमेरिकन अभिनेते हेन्री फोंडा यांचे निधन.
[१९८२]=> परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
[१९८४]=> कवी, समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन.
[१९८९]=> कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली.
[१९९०]=> दक्षिण डकोटा मध्ये सु हॅन्ड्रिकसन यांना सर्वात मोठा आणि सर्वात संपूर्ण टायरनोसॉरस रेक्स चा हाडांचा सापळा सापडला.
[१९९५]=> जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.
[१९९८]=> सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर.
[२०००]=> प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड.
[२००२]=> १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.
[२००५]=> श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.
[२००५]=> श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचे निधन.
हे पण पहा :- पुरस्कार व त्यांचे स्थापना वर्ष
तुम्हाला १२ ऑगस्ट दिनविशेष | 12 August Dinvishesh | 12 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- पुरस्कार व त्यांचे स्थापना वर्ष
तुम्हाला १२ ऑगस्ट दिनविशेष | 12 August Dinvishesh | 12 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box