१३ ऑगस्ट दिनविशेष
13 August Dinvishesh
13 August day special in Marathi
१३ ऑगस्ट दिनविशेष ( 13 August Dinvishesh | 13 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १३ ऑगस्ट दिनविशेष ( 13 August Dinvishesh | 13 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१३ ऑगस्ट दिनविशेष
13 August Dinvishesh
13 August day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन [International Lefthanders Day]
[१६४२]=> क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
[१७९५]=> देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन.
[१८२६]=> स्टेथोस्कोप चे शोधक रेने लायेनेस्क यांचे निधन.
[१८८८]=> स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक जॉन लोगे बेअर्ड यांचा जन्म.
[१८९०]=> त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांचा जन्म.
[१८९८]=> कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
[१८९८]=> लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांचा जन्म.
[१८९९]=> चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचा जन्म.
[१९०६]=> लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर यांचा जन्म.
[१९१०]=> आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म.
[१९१७]=> आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचे निधन.
[१९१८]=> बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
[१९२६]=> क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचा जन्म.
[१९३६]=> चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली ऊर्फ वैजयंतीमाला यांचा जन्म.
[१९३६]=> मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन.
[१९४५]=> भारतीय-इंग्लिश क्रिकेटर रॉबिन जॅकमन यांचा जन्म.
[१९४६]=> विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचे निधन.
[१९५४]=> रेडिओ पाकिस्तान वरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.
[१९६१]=> आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.
[१९७१]=> बेंटले मोटर्स लिमिटेड चे संस्थापक डब्ल्यू. ओ. बेंटले यांचे निधन.
[१९८०]=> अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचे निधन.
[१९८३]=> भारताचा ९ वा ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्म.
[१९८५]=> मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचे निधन.
[१९८८]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार यांचे निधन.
[१९९१]=> कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
[२०००]=> पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचे निधन.
[२००४]=> ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्घाटन सोहळा पाहिला.
[२०१५]=> हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचे निधन.
[२०१६]=> भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज यांचे निधन.

हे पण पहा :- राष्ट्रीय गणित दिन भाषण
तुम्हाला १३ ऑगस्ट दिनविशेष | 13 August Dinvishesh | 13 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box