१३ सप्टेंबर दिनविशेष | 13 September Dinvishesh | 13 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 12, 2024

१३ सप्टेंबर दिनविशेष | 13 September Dinvishesh | 13 September day special in Marathi

१३ सप्टेंबर दिनविशेष

13 September Dinvishesh

13 September day special in Marathi

१३ सप्टेंबर दिनविशेष | 13 September Dinvishesh | 13 September day special in Marathi

            १३ सप्टेंबर दिनविशेष ( 13 September Dinvishesh | 13 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १३ सप्टेंबर दिनविशेष ( 13 September Dinvishesh | 13 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१३ सप्टेंबर दिनविशेष

13 September Dinvishesh

13 September day special in Marathi


[ई पू. ८१]=> रोमन सम्राट टायटस यांचे निधन.

[१८५२]=> नामाकिंत शिक्षक, संस्कृत पंडित गणेश जनार्दन आगाशे यांचा जन्म.

[१८५७]=> द हर्शे चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्शे यांचा जन्म.

[१८६५]=> भारतीय-इंग्रजी फील्ड मार्शल विल्यम बर्डवुड यांचा जन्म.

[१८८६]=> नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉइड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिन्सन यांचा जन्म.

[१८९०]=> मोनाको ग्रांप्री चे संस्थापक अँटोनी नोगेस यांचा जन्म.

[१८९३]=> पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन.

[१८९८]=> हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.

[१९२२]=> लिबियातील अझिजिया येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

[१९२८]=> सुप्रिसद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन.

[१९२९]=> क्रांतिकारक जतीनद्र दास यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात ६३ व्या दिवशी निधन.

[१९३२]=> शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म.

[१९४८]=> ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.

[१९६७]=> अमेरिकन धावपटू मायकेल जॉन्सन यांचा जन्म.

[१९६९]=> ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न यांचा जन्म.

[१९७१]=> क्रोएशियाचा लॉन टेनिसखेळाडू गोरान इव्हानिसेव्हिच यांचा जन्म.

[१९७१]=> चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन.

[१९७३]=> भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक सज्जाद झहिर यांचे निधन.

[१९७५]=> भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर यांचे निधन.



[१९७६]=> न्युझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू क्रेग मॅकमिलन यांचा जन्म.

[१९८०]=> भारतीय हॉकी खेळाडू वीरेन रास्किन्हा यांचा जन्म.

[१९८५]=> सुपर मारियो गेम जपान मध्ये प्रकाशित झाला.

[१९८९]=> आर्च बिशप डेस्मंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अाफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.

[१९९५]=> प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश्वर नियोग यांचे निधन.

[१९९६]=> श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.

[१९९७]=> प्रसिद्ध गीतकार लालजी पांडेय तथा अंजान यांचे निधन.

[२००३]=> ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

[२००३]=> मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

[२००४]=> गर्भनिरोधक गोळी चे संशोधक लुइस ई. मिरमोंटेस यांचे निधन.

[२००८]=> दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १३० जण जखमी झाले.

[२०१२]=> भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचे निधन.


            तुम्हाला १३ सप्टेंबर दिनविशेष | 13 September Dinvishesh | 13 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad